‘भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट’चा तब्बल 50 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा ; भारत पुंड पोलिसांच्या जाळ्यात…!

नगर एमआयडीसी पोलिसांनी पंढरपूरमध्ये केली पुंड याला अटक…! नगर-तब्बल 50 कोटी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत बबन पुंड याला काल (दि. १) पंढरपुरात अटक करण्यात आली. नगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलीय. भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये नगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी … Read more