Chitale Road | चितळेरोड व्यापारी असोसिएशन व नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव

Chitale Road | चितळेरोड व्यापारी असोसिएशन व नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव अहमदनगर । दर्शक :   चितळेरोड व्यापारी असोसिएशन  व  नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने माळीवाडा विशाल गणपती मिरवणूक आल्यावर संजय झिजे व प्रताप परदेशी यांनी आरती केली व देवस्थानचे संगमनाथ महाराज व अध्यक्ष अभय आगरकर यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी मंडळातील सर्व पदाधिकारी … Read more

Mangal Bhakt | मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप

 Mangal Bhakt | मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप  मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रसाद वाटप करण्यात आले  (छाया :  महेश कांबळे,अहमदनगर)  

Ahmednagar Shivsena | नेता सुभाष चौकात आल्यावर शिवसेनेच्या वतीने आरती

 Ahmednagar Shivsena | नेता सुभाष चौकात आल्यावर शिवसेनेच्या वतीने आरती  मानाचा माळीवाडा विशाल गणेश विसर्जन मिरवणूक नेता सुभाष चौकात आल्यावर शिवसेनेच्या वतीने प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व युवा नेते विक्रम राठोड यांच्या हस्ते आरती करण्यात आली.                                       … Read more

Rangoli | विसर्जन मार्गावर आकर्षक फुलांची रांगोळी

 Rangoli | विसर्जन मार्गावर आकर्षक फुलांची रांगोळी अहमदनगर । दर्शक :  विना ,वंदना व विवा धामेजा भगिनींनी आपल्या नवीपेठ येथील जेठानंद धामेजाच्या विशाल इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानासमोर  विसर्जन मार्गावर गणेशाच्या स्वागतासाठी  आकर्षक फुलांची रांगोळी काढली होती , ती पाहण्यास गर्दी झाली होती व लोक कौतुक करत होते  छाया :  महेश कांबळे,अहमदनगर  

Gandhi Maidan | शिववरदच्या गणपती विसर्जन कुंडात शेकडो भाविकांनी केले विसर्जन

 Gandhi Maidan | शिववरदच्या गणपती विसर्जन कुंडात शेकडो भाविकांनी केले विसर्जन               अहमदनगर । दर्शक :  मा.नगरसेवक किशोर डागवाले यांच्या संकल्पनेतून शहरातील नागरीकांसाठी शिववरद प्रतिष्टान व  अहमदनगर महानगरपालिका यांच्या वतीने घरगुती गणपती विसर्जन कुंड व्यवस्था गांधी मैदान, अहमदनगर येथे करण्यात आली होती होती.परिसरातील शेकडो नागरीकांनी घरगुती गणपती विसर्जनासाठी कुंडचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण … Read more

Datrange Mala | श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

 Datrange Mala | श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण अहमदनगर । दर्शक :   श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने एकदंत कॉलनी, दातरंगे मळा येथे गणेश उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यासर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदिप दातरंगे उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरीक उपस्थित … Read more

Ganesh Utsav | अहमदनगर शहरातील विविध ठिकाणच्या गणेश मूर्ती

 Ganesh Utsav | अहमदनगर शहरातील विविध ठिकाणच्या गणेश मूर्ती  अहमदनगर । दर्शक :  अहमदनगर शहरातील विविध ठिकाणच्या मंडळांच्या गणेश मूर्तींचे छायाचित्र टिपले आहेत महेश कांबळे यांनी  १) सातभाई गल्ली मित्र मंडळाने तिरूपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा सादर केला आहे  २) कोर्टगल्लीतील आदर्श युवक  मंडळाचा वाघ रथावर आरूढ झालेली  गणेश मूर्ती  ३) शेंडी येथील राम राज्य युवा … Read more

Shendi | शेंडीला महाकाल मंदिराचा देखावा पाहण्यास गर्दी

Shendi | शेंडीला महाकाल मंदिराचा देखावा पाहण्यास गर्दी                  अहमदनगर । दर्शक :   शेंडी  येथील रामराज्य युवा प्रतिष्ठानने भव्य असं उज्जैन येथील महाकाल  मंदिराचा देखावा सादर केला असून तो पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ गर्दी करत आहेत.              आज देखाव्याला आमदार शिवाजीराव कर्डिले,पिंपळगाव उज्जेनीचे सरपंच … Read more

Maliwada | इंग्रजी माध्यमांच्या गुगळे भगिनींनी सुरेख संस्कृत अथर्वशीर्ष पठण केले

 Maliwada | इंग्रजी माध्यमांच्या गुगळे भगिनींनी सुरेख संस्कृत अथर्वशीर्ष पठण केले  अहमदनगर । दर्शक :     अहमदनगर मधील अशोक भाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या  विद्यार्थ्यांनी कु आराध्य गुगळे ७ वी  ,मृणाली गुगळे ६ वी या दोघींनी  ग्रामदैवत  श्री विशाल गणपती मंदिर येथे अथर्वशीर्ष पठण केले.           इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असताना देखील अतिशय … Read more

Blood Donation Camp | शनेश्वर प्रतिष्ठानचे टिळक रोडला रक्तदान शिबिर संपन्न

 Blood Donation Camp |  शनेश्वर प्रतिष्ठानचे टिळक रोडला रक्तदान शिबिर संपन्न अहमदनगर । दर्शक :        येथील शनेश्वर प्रतिष्ठान संचलित लोकमान्य टिळक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निम्मित विविध कार्यक्रमाचे  आयोजन केले असून यामध्ये  आज स्वर्गवासी गणेश कानडे, सुनील कानडे व सारंग जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर घेण्यात आले.         या शिबिराचे उद्घाटन माजी उपमहापौर … Read more