M G Road | ‘मोटू पतलू’ हा देखावा अहमदनगरमधील लहानग्यांचा आकर्षण बनेल : आ. संग्राम जगताप

M G Road | ‘मोटू पतलू’ हा देखावा अहमदनगरमधील लहानग्यांचा आकर्षण बनेल : आ. संग्राम जगताप  अहमदनगर । दर्शक : कापड बाजार भिंगारवाला चौक येथील आदर्श व्यापारी युवा प्रतिष्ठान वतीने गणेश उत्सवानिमित्त साकारलेल्या मोटू- पतलू देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. नक्कीच हा देखावा आपल्या अहमदनगरमधील लहानग्यांचा आकर्षणाचा विषय बनेल.  दरवर्षी गणेश … Read more

Maliwada | भाजपा व जिजाऊ फाऊंडेशनवतीने विशाल गणपतीची महाआरती

 Maliwada | भाजपा व जिजाऊ फाऊंडेशनवतीने  विशाल गणपतीची  महाआरती  अहमदनगर । दर्शक :  भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी व  जिजाऊ फाऊंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आज गणेशोत्सव निमित्त माळीवाडा येथे ग्रामदैवत श्री विशाल गणपती ची  महाआरती करण्यात आली यावेळी जिजाऊ फाऊंडेशनच्या मनीषा गुगळे,व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे , शहर सरचिटणीस प्रशांत मुथा,गोपाल वर्मा,नीरज राठोड,प्रशांत बृहाडे,सुरेश लालबागे,रूपेश … Read more

Savedi | संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद वाटप

Savedi | संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद वाटप  अहमदनगर । दर्शक :   सावेडी येथील श्रमिकनगर मधीलसंघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले. गणेश उत्सवानिमित्त प्रतिष्ठान 6 फुटी गणेश मुर्तीची विधीवध पुजा करुन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  गणेश उत्सावानिमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने सत्यनारायण … Read more

Datrange Mala | श्रीकांत आडेप यांनी साकारला सामाजिक संदेश देणारा देखावा

 वृक्षांचे महत्त्व आणि मोबाईल येण्याआधीचे खेळ आणि आत्ताचे खेळ यातील फरक या देखावाच्या माध्यमातून सादर अहमदनगर । दर्शक :      आजच्या वातावरणाची जी अवस्था झालेली आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येते की वृक्ष किती महत्त्वाचे आहे आणि वृक्ष आणि  मानव यांच्या अनेक निगडित बाबी आहेत. वृक्षांची संख्या कमी झाल्याने निसर्गाचे चक्र हे बदलत चालले आहे … Read more

Ganesh Utsav | बाल कार्यकर्त्यांनी सादर केला बारा ज्योतिर्लिंग देखावा

 अष्टविनायक मित्र मंडळाच्या बाल कार्यकर्त्यांनी सादर केला बारा ज्योतिर्लिंग देखावा ; बाल भक्तांनी मिळून स्वत: हाताने बनवला देखावा अहमदनगर । दर्शक :    गणेश उत्सव हा सण म्हणजे सर्वांचाच आवडता सण आहे यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्सवाचे आतुरतेने वाट बघत असतात. प्रत्येक चौकात वेगवेगळे मंडळ प्रत्येक गल्लीबोळात वेगवेगळे मंडळ सजलेले असतात. प्रत्येक मंडळ वेगवेगळे … Read more

संकल्प युवक मंडळाचे कार्य प्रेरणादायी – आयुक्त यशवंत डांगे

 संकल्प युवक मंडळाचे कार्य प्रेरणादायी – आयुक्त यशवंत डांगे अहमदनगर । दर्शक :     गणेशोत्सव संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपुर्ण देश उत्सावानिमित्त सजलेला आहे. या उत्सावाच्या माध्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. नगरमधील संकल्प युवक मंडळाने गणेश उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम घेवुन सामाजिक संदेश दिला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन … Read more

Ganesh Utsav Nepti | नेप्तीत मुस्लिम नागरिकांच्या हस्ते गणेशाची स्थापना; हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन

  विविध कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर । दर्शक  नगर तालुक्यातील नेप्ती परिसरात १० सार्वजनिक तरुण मंडळाकडून गणपतीची  स्थापना मोठ्या उत्साहात  करण्यात आली आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे गाव नेहमीच जातीय सलोखा जपत आहे. गावात कुठलेही धार्मिक सण, उत्सव किंवा ईद असो हिंदू मुस्लिम नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात. लोक एकत्र येऊन गुण्या गोविंदाने … Read more

Ganesh Utsav | सिद्धेश्वर तरुण मंडळाची गणेश स्थापना मिरवणुकित रथ ठरला लक्षवेधक

 Ganesh Utsav | सिद्धेश्वर तरुण मंडळाची गणेश स्थापना मिरवणुकित रथ ठरला लक्षवेधक  अहमदनगर । दर्शक             येथील जंगूभाई तालीमच्या सिद्धेश्वर तरुण मंडळ वतीने गणेश उत्सवा निमित्त गणेश स्थापना मिरवणूक शहरातून काढण्यात आली होती, यामध्ये गणेश रथ सर्वांचे आकर्षण ठरला तर मिरवणूक लक्षवेधक ठरली.             तोफखाना येथील … Read more

Ganesh Utsav | विक्रांत गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

 Ganesh Utsav |  विक्रांत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा तसेच देणगीदारांसाठी बक्षीस योजनेचे आयोजन अहमदनगर : दर्शक ।  विक्रांत गणेश मंडळ ट्रस्ट नगर शहरातील एक प्रथितयश असे मंडळ असुन मंडळातर्फे विविध धार्मीक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम राबवण्यात आले आहे. गणेशोत्सव २०२४ निमित्त मंडळातर्फे या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश उत्सवात आयोजित … Read more

Pune News | ‘दगडूशेठ हलवाई’ गणेशोत्सवात जटोली शिवमंदिराची प्रतिकृती

 Pune News | ‘दगडूशेठ हलवाई’ गणेशोत्सवात जटोली शिवमंदिराची प्रतिकृती  पुणे : दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 132 व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू … Read more