Chitale Road | चितळेरोड व्यापारी असोसिएशन व नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव
Chitale Road | चितळेरोड व्यापारी असोसिएशन व नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव अहमदनगर । दर्शक : चितळेरोड व्यापारी असोसिएशन व नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने माळीवाडा विशाल गणपती मिरवणूक आल्यावर संजय झिजे व प्रताप परदेशी यांनी आरती केली व देवस्थानचे संगमनाथ महाराज व अध्यक्ष अभय आगरकर यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी मंडळातील सर्व पदाधिकारी … Read more