Ganesh Jayanti Ahmednagar: गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंडळाची शहरातुन भव्य पालखी मिरवणुक

मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग व मंडळाच्या सर्व  कार्यकर्त्यांनी एक सारखे कपडे परिधान केल्याने नगरकांचे लक्ष वेधले  अहमदनगर (प्रतिनिधी) – गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंडळाच्यावतीने नगरशहरातुन भव्य पालखी मिरवुणक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता. मंडळाच्या सर्व पुरुष सर्व कुडते व महिला कार्यकर्त्यांनी  एक सारख्या साड्या परिधान केल्याने  नगरकरांचे लक्ष वेधले. मिरवणुक मार्गावर … Read more