Ganj Bazar: गंज बाजारातील मुंजोबा विशाल गणेश मंदिराचा रौप्य महोत्सव : गणेश जन्मोत्सव
गंज बाजारातील मुंजोबा विशाल गणेश मंदिराचा रौप्य महोत्सव : गणेश जन्मोत्सव अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर शहरातील गंज बाजार येथील शेंगा गल्लीत 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री विशाल गणपतीच्या एकमेव प्रतिमुर्ती असलेल्या मुंजोबा विशाल गणेश मंदिराचा रौप्य महोत्सव व गणेश जन्मोत्सव सोहळा मंगळवार दि. 13 रोजी साजरा होत आहे. मंगळवारी सकाळी 8 ते 12 … Read more