Devgao Grampanchayat: देवगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी शिंदे यांची बिनविरोध निवड
Devgao Grampanchayat: देवगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी शिंदे यांची बिनविरोध निवड Devgao Grampanchayat: अहमदनगर (प्रतिनिधी): नगर तालुक्यातील देवगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.राणी रमेश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दि. 30 ऑक्टरोबर रोजी देवगाव ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. प्रवर्ग स्त्री रखीव करता सरपंचपद होते. त्यानुसार कापुरवाडी मंडल अधिकारी जीवन सुतार यांची निवडणूक निर्णय … Read more