Gulmohar Road: गुलमोहोर रोड श्री स्वामी समर्थ मंदिरात शिंदवड दिंडीचे स्वागत
वारकर्यांच्या सेवेत मोठे समाधान – सुनिल मानकर अहमदनगर (प्रतिनिधी) – आषाढी वारीत पंढरपुरला जाणार्या दिंड्या, वारकरी बघितले तरी डोळे भारावून जातात. अशावेळी आपणही वारकरी व्हावे व पांडूरंगाच्या दर्शनाला जावे, असे वाटते. पण प्रपंच, उद्योग, व्यवसाय, नोकरीत व्यस्त असतो, आणि आपली वारी होत नाही. पण दिंडीतील वारकर्यांच्या सेवेतही खूप मोठे समाधान मनाला मिळते, असे प्रतिपादन … Read more