Kolkata: मुसळधार पावसाने एअरपोर्ट आहे कि समुद्रावर तरंगणारे विमाने ; पहा व्हिडीओ
मुसळधार पावसाने एरपोर्टवर साचले पाणी जसे समुद्रावर तरंगणारे विमाने ; पहा व्हिडीओ मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचले आहे.विमाने समुद्रावर उतरल्यासारखे दिसत आहे जास्त पाऊस काय करू शकतो हे वायनाड तसेच कोलकाता वरून दिसते आणि अहमदनगरची भुरभुर ने काय होते तेही बघण्यासारखे आहे अहमदनगरला भुरभुर होणेही … Read more