Hivre Bazar Ahmednagar: पर्यावरण रक्षणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -पद्मश्री पोपट पवार
पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक क्षेत्रातील महिलांना देखील पुढाकार घ्यावा लागणार -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटिव्ही कॅमेर बसवून देण्यात आले. सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी हिवरेबाजार गावाला भेट देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पहाणी … Read more