Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाचा १२ वी चा ९३ टक्के निकाल
अहमदनगर महाविद्यालयाचा इ. १२ वी चा ९३ टक्के निकाल अहमदनगर– फेब्रुवारी/ मार्च २०२४ मध्ये झालेल्या इ.१२ वी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहिर झाले आहेत. यांत अहमदनगर महाविद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल ९७ % तर काॅमर्स विभागाचा ९१ % आणि आर्टस विभागाचा ८१ % लागला आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९३% टक्के लागला आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी … Read more