International

UK Visa | यूकेच्या विद्यार्थी आणि व्हिजिटर व्हिसा शुल्कात लक्षणीय वाढ

UK Visa | यूकेच्या विद्यार्थी आणि व्हिजिटर व्हिसा शुल्कात लक्षणीय वाढ

UK Visa | विद्यार्थी, व्हिजिटर आणि इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथरायजेशन (ETA) अर्जांसह अनेक श्रेणींमध्ये यूकेच्या गृह मंत्रालयाने  व्हिसा शुल्कात वाढ जाहीर केली आहे. ही वाढ 9 एप्रिल 2025 पासून लागू होईल. करण्यात आलेली वाढ व्हिसाच्या प्रकारानुसार बदलते. विद्यार्थी आणि व्हिजिटर व्हिसामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ET वृत्तानुसार, मुख्य अर्जदार आणि आश्रित दोघांसाठी लागू असलेले विद्यार्थी व्हिसाचे […]

UK Visa | यूकेच्या विद्यार्थी आणि व्हिजिटर व्हिसा शुल्कात लक्षणीय वाढ Read More »

Myanmar Thailand Earthquake: म्यानमार ते थायलंड भूकंप व्हिडिओ

Myanmar Thailand Earthquake: म्यानमार ते थायलंड भूकंप व्हिडिओ

Myanmar Thailand Earthquake: भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) भूकंपाचे दोन धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे म्यानमारमध्ये प्रचंड हाहाकार . म्यानमारच्या शेजारील देश थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये या भीषण भूकंपाचा धक्का बसला. Many buildings were reportedly destroyed in the 7.7 magnitude earthquake in Myanmar. Video showing people being rescued from the rubles of the collapsed

Myanmar Thailand Earthquake: म्यानमार ते थायलंड भूकंप व्हिडिओ Read More »

USA News | राष्ट्रपती शक्तिशाली आहेत, परंतु तो राजा नाही : ऍटर्नी जनरल मॅथ्यू

USA News | राष्ट्रपती शक्तिशाली आहेत, परंतु तो राजा नाही : ऍटर्नी जनरल मॅथ्यू

USA News | ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती भारतीयांना दिलासा दर्शक : वृत्तसंस्था । USA News | अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने गुरुवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार संपुष्टात आणण्याच्या निर्णयाला 14 दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. वॉशिंग्टन, ॲरिझोना, इलिनॉय आणि ओरेगॉन राज्यांच्या याचिकेवर फेडरल कोर्टाचे न्यायाधीश जॉन कफनौर यांनी हा निर्णय दिला.   सीएनएनच्या वृत्तानुसार याचिकांवरील

USA News | राष्ट्रपती शक्तिशाली आहेत, परंतु तो राजा नाही : ऍटर्नी जनरल मॅथ्यू Read More »

USA | अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मुलाचे गुन्हे माफ केल्याने खळबळ उडाली

USA | अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मुलाचे गुन्हे माफ केल्याने खळबळ उडाली

 USA | अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मुलाचे गुन्हे माफ केल्याने खळबळ उडाली अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाता-जाता मुलाचे गुन्हे माफ केले आहेत. अवैध बंदूक बाळगणे (अमेरिकेत बंदूक ठेवणे हे अशक्य अशी गोष्ट नाही परवानाधारक वापरू शकतात)  आणि कर चोरीच्या गुन्ह्यातून आपल्या मुलाला दोषमुक्त केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिके सारख्या देशात अशाप्रकारे

USA | अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मुलाचे गुन्हे माफ केल्याने खळबळ उडाली Read More »

Israel Gaza War | इस्रायलच्या हल्ल्यात 40 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

Israel Gaza War | इस्रायलच्या हल्ल्यात 40 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

 Israel Gaza War | इस्रायलच्या हल्ल्यात 40 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू  इस्रायलच्या लष्करी हल्ल्यात गाझा पट्टीत 40 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेक नुसरत कॅम्पमध्ये राहत होते. पॅलेस्टिनी आरोग्य विभागाने सांगितले की 19 मृतदेह सापडले आहेत. आरोग्य विभागाने सांगितले की, इस्रायली सैन्य गुरुवारी रात्री उशिरापासून हल्ले करत आहे. शुक्रवारीही काही इस्रायली रणगाडे गाझाच्या पश्चिम भागात

Israel Gaza War | इस्रायलच्या हल्ल्यात 40 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू Read More »

Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प

Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प

  Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. काल अमेरिकेत मतदान झालं होतं. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प आता दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहेत.  अमेरिकेत निवडणुकीच्या मतदानाआधी FBI अलर्ट होतं.

Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प Read More »

India-Canada | भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी ; दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम

India-Canada | भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी ; दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम

India-Canada | भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी ; दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम   कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. त्यावर भारताने देखील त्यांना प्रत्योत्तर दिलंय. भारतासोबतचे संबंध जर बिघडले आणि कॅनडाच्या सरकारने निर्बंध लादण्यासारखे कोणतेही पाऊल उचलले तर त्याचा दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम होतील. या

India-Canada | भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी ; दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम Read More »

Russia-Ukraine War | रशिया आण्विक शस्त्रास्त्रांच्या वापरासाठी नव्या नियमांची पुतीन यांची घोषणा

Russia-Ukraine War | रशिया आण्विक शस्त्रास्त्रांच्या वापरासाठी नव्या नियमांची पुतीन यांची घोषणा    वृत्तसंस्था । दर्शक :  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी असा इशारा दिला आहे की, जर रशियावर पारंपारिक शस्त्रास्त्रांनी हल्ला झाला तर ते अण्वस्त्रांचा वापर करू शकतात. रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या एका दूरचित्रवाणी बैठकीत पुतीन यांनी जाहीर केले की नियोजित सुधारणांनुसार अण्वस्त्रधारी शक्तींनी “अण्वस्त्रधारी शक्तीचा

Russia-Ukraine War | रशिया आण्विक शस्त्रास्त्रांच्या वापरासाठी नव्या नियमांची पुतीन यांची घोषणा Read More »

Gaza War: इस्रायली सैन्याने हल्ले तीव्र केले

Gaza War: इस्रायली सैन्याने हल्ले तीव्र केले

Gaza War: इस्रायली सैन्याने हल्ले तीव्र केले    Courtesy Al Jazeera [Mohammed Salem/Reuters] Khan Younis in the southern Gaza Strip, on August 27, 2024    अल जझीरा वृत्त २७ ऑगस्ट २०२४ : प्रामुख्याने मध्य गाझामधील देर अल-बालाह आणि दक्षिणेकडील खान युनिस, येथे आज सकाळी किमान 20 लोक मारले गेले आहेत, गाझा पट्टीतील अल जझीरा ने प्रकाशित

Gaza War: इस्रायली सैन्याने हल्ले तीव्र केले Read More »

World News: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशिया अध्यक्ष पुतिन यांची दूरध्वनीवरून चर्चा

World News: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशिया अध्यक्ष पुतिन यांची दूरध्वनीवरून चर्चा

World News: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशिया अध्यक्ष पुतिन यांची दूरध्वनीवरून चर्चा  नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदींचा हा संवाद महत्त्वाचा आहे कारण त्यांनी नुकतीच झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना फोन

World News: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशिया अध्यक्ष पुतिन यांची दूरध्वनीवरून चर्चा Read More »