Ahmednagar College: कु. योगिता नरवडे आई इ एस परीक्षेत १३ वा क्रमांक
Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. योगिता नरवडे आई एस एस परीक्षेत १३ वा क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)– केंद्रीय लोकसेवा आयोजित भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा-२०२३ मध्ये कु. योगिता अंकुरा नरवडे हिने संपूर्ण देशभरात १३ वा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले. योगिता नरवडे हिने अहमदनगर महाविद्यालयातून २०१७-१८ मध्ये संख्याशास्त्र या विषयातुन पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण २०१९-२० मध्ये, … Read more