Jain Samaj | वरघोडा मिरवणुक
Jain Samaj | वरघोडा मिरवणुक अहमदनगर । दर्शक : जैन धर्मियांच्या चातुर्मासानिमित्त कापड बाजार येथील जैन मंदिरातून निघालेल्या वरघोडा मिरवणुकीत तपस्वींचे अभिनंदन व सन्मान करण्यात आला.यावेळी प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर, अरुणा गोयल, रवीशेठ बाकलीवाल, अमोल कटारिया, आदित्य भळगट, हिरालाल चंगेडिया, सुभाषशेठ संकलेच्या, विशाल वालकर, विजय शेठ गांधी व इतर मान्यवर उपस्थित होते. … Read more