Manoj Jarange: जरागेंच्या आंदोलनास अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीच केला विरोध
Manoj Jarange: जरागेंच्या आंदोलनास अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीच केला विरोध जालना : लोकसभा निवडणुकांच्या निकालांतर आपण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, जरागेंच्या आंदोलनास आता अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच विरोध केला आहे. त्यामुळे, जरांगे पाटील यांचं उपोषण अंतरवाली सराटी गावात होणार की ते आपला उपोषणसाठीचं … Read more