प्रा.राम शिंदे यांना क्लास कसा चालवायचा याची सवय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहा व्हिडीओ

 विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड नागपूर :    विधान परिषदेचे सभापती म्हणून अखेर भाजपचे प्रा. राम शंकर शिंदे यांची गुरुवारी विधान परिषदेत मतदानाने एकमताने सभापती पदी निवड करण्यात आली. या संदर्भात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली. सभापती निवडीचा प्रस्ताव विधान परिषद सदस्य श्रीकांत शिंदे, उमा खापरे, शिवाजीराव गर्गे यांनी सभागृहात … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रा.राम शिंदे यांचा अर्ज दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रा.राम शिंदे यांचा अर्ज दाखल   नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल ही उपस्थित होते.

कर्जत जामखेड काटे की टक्कर ; राम शिंदे 104533 वर रोहित पवार 103613

कर्जत जामखेड काटे की टक्कर ; राम शिंदे 104533 वर रोहित पवार 103613 कर्जत जामखेड मतदार संघात काटे की टक्कर अशीच लढत सुरू आहे आणि 21 व्या फेरी अखेर राम शिंदे यांना 104533 तर रोहित पवार यांना 103613 अशी आतापर्यंत एकूण मते पडली 21 वी फेरीत पडलेली मते  राम शिंदे 6354 रोहित पवार 5149 22 … Read more

Karjat Jamkhed | अखेर रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे

 Karjat Jamkhed | अखेर रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे  कर्जत : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि जिकडे तिकडे प्रचार आणि प्रसार जोरात सुरु आहे राजकीय पटलावर तुतारी विरुद्ध घड्याळ आणि मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशा लढती होणार तसेच कर्जत जामखेड मध्ये होणाऱ्या लढतींकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. उमेदवारी करताना एकसारखे नावे असणारे उमेदवार … Read more

Jamkhed News: बुडनशहावली दर्गा समतेचे प्रतिक -नंदकुमार गायकवाड

 सय्यद बुडनशहावली यांचा संदल उत्साहात संपन्न     अहमदनगर (प्रतिनिधी)   –  मानवता धर्माची शिकवण देणारे अवलिया संत म्हणजे, सय्यद बुडनशहावली होय. पिंपरखेड (ता.जामखेड) येथे सय्यद बुडनशाहवली यांचा संदल नुकताच पार पडला. माघ पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशीपासून या संदलला सुरुवात होते. सर्व जातीधर्माचे लोक या ठिकाणी फुलांच्या चादरी, मलिदा वगैरे घेऊन येतात व मनोभावे पुजा-अर्चा करतात, अशी माहिती नंदकुमार … Read more

Ahmednagar Bjp: आ.प्रा.राम शिंदें यांच्यावर तेलंगणा जबाबदारी

  Ahmednagar Bjp: आ.प्रा.राम शिंदें यांच्यावर तेलंगणा राज्यातील मतदार संघाची जबाबदारी      Ahmednagar Bjp: अहमदनगर (प्रतिनिधी):   प्रतिष्ठेची समजली जाणार्‍या तेलंगना विधान सभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर या राज्यातील विविध मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.  त्या अनुषंगाने अहमदनगर  जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्यावरही तेलंगनातील महत्वाच्या … Read more