Kapurwadi : पाऊस लांबल्याने कापूरवाडी तलावात पाणी पातळी कमी July 12, 2023 by darshaknews81@gmail.com पाऊस लांबल्याने कापूरवाडी तलावात पाणी पातळी कमी Kapurwadi : अहमदनगर (प्रतिनिधी) : कापूरवाडी तलावात पाऊस लांबल्याने पाणी पातळी कमी होत आहे, असंख्य नगरकर पावसाळ्यात या तलावावर सुट्टीच्या दिवशी येत असतात (फोटो-महेश कांबळे)