अहमदनगर शहर काँग्रेसने केला विजयोत्सव साजरा

धार्मिक द्वेष, महागाई, बेरोजगारी विरोधात सुज्ञ मतदारांचा कौल – किरण काळे  अहमदनगर (प्रतिनिधी): कर्नाटक विधानसभा मतमोजणीचा सकाळच्या सत्रातील कल समोर येताच नगर शहर काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र जमायला सुरुवात केली. मतमोजणीत काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसतात कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. फुलांची उधळण केली. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यावेळी म्हणाले की, भाजपचे नरेंद्र … Read more

Karnataka Election: कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार ; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

  Karnataka Election: कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार आहे. देशात बऱ्याच काळानंतर मिळालेल्या या दणदणीत आणि धडाकेबाज विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. कर्नाटकात द्वेषाच्या नव्हे तर प्रेमाच्या जोरावर जिंकली असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं. कर्नाटकमधील निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली. … Read more