Brahman Samaj | ब्राम्हण सेवा संघ केडगाव तर्फे सामुदायिक व्रतबंध मोठ्या थाटामाटात साजरा
Brahman Samaj | ब्राम्हण सेवा संघ केडगाव तर्फे सामुदायिक व्रतबंध मोठ्या थाटामाटात साजरा Brahman Samaj | नगर : दर्शक । केडगाव येथील ब्राह्मण सेवा संघातर्फे सामुदायिक व्रतबंध सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये बारा बटूंच्या मुंजी लावण्यात आल्या. गेल्या 27 वर्षापासून ब्राह्मण सेवा संघ केडगाव विविध उपक्रम आयोजित करत असतो. त्यातीलच 27 वर्षापासून सामुदायिक व्रतबंध सोहळा … Read more