Arangao Kirtan: होय ! बिदागी न घेता उलट ते देवून जातात
Arangao Kirtan: अरणगाव येथे किर्तन दादा महाराज फुंदे यांचे किर्तन Arangao Kirtan: अहमदनगर (प्रतिनिधी) – परमार्थाची खरी शिकवण समाजात पोहचवण्याच काम शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात मोठ नावलौकिक असलेले दादा महाराज फुंदे हे किर्तनाची बिदागी न घेता उलट त्या गावातील एखाद्या अनाथ लेकराच्या शिक्षणाला किंवा विधवा भगिनीच्या उदरनिर्वाहासाठी पाच हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देवून जातात. इतकच नाही तर … Read more