Kishor Kumar: जुनी गाणे युवा पिढीला आजही आकर्षित करतात: पवन नाईक
Kishor Kumar: गाता रहे मेरा दिल कराओके ग्रुपच्यावतीने किशोर कुमार यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन Kishor Kumar: अहमदनगर (प्रतिनिधी) : जुन्या संगीत व गाणे हे आज परत होणे शक्यच नाही. नवीन गायक सुद्धा याच संगीत व गाण्यांचा अभ्यास करुन आपले भवितव्य उज्वल करत आहे. आजही रिमिक्स करुन जुन्याच धून व गाणे नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी वापरले जात असल्याचे … Read more