Sikandar Shaikh | महाराष्ट्राच्या ‘रुस्तुम ए हिंद’ सिकंदरकडे आहेत ५० गदा, २५ बुलेट, २ थार आणि बरीच बक्षिसे

  Sikandar Shaikh | महाराष्ट्राच्या ‘रुस्तुम ए हिंद’ सिकंदरकडे आहेत ५० गदा, २५ बुलेट, २ थार आणि बरीच बक्षिसे  सिकंदर रुस्तम-ए-हिंद किताब मिळवणारा मूळचा सोलापूरचा आहे पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातील जाण्दला येथे ‘रुस्तुमे-हिंद’ या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत देशभरातील नामवंत आणि दिग्गज असे प्रसिद्ध मल्ल आणि विविध किताब आणि गदा पटकविणारे पैलवान यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.   … Read more

Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला ; मिळविला कांस्य पदक दिली पहिली प्रतिक्रीया

 Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला ; मिळविला कांस्य पदक दिली पहिली प्रतिक्रीया  कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात 1 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे.  … Read more

WorldBookDay: प्रयोगशील व्यक्तिमत्त्व डॉ. सुनील दादा पाटील

  प्रयोगशील व्यक्तिमत्त्व डॉ. सुनील दादा पाटील               प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असली की, व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करतो.  आकाशालाही गवसणी घालू शकतो. कष्ट हेच माणसांच्या स्वप्नांचे पंख आहेत. कितीही प्रतिकूल वादळे आली तरी त्यांच्यावर मात करतो. ‘एरवी झाडे बेईमान झाली आहेत, अशी मुळांची तक्रार असली‘ तरीही काही झाडे मात्र शेवटपर्यंत मातीशी घट्ट नाते सांगतात. आपल्या … Read more

Kolhapur Dasra: कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

  श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन पालकमंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती Kolhapur Dasra: कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस … Read more

आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा – पालकमंत्री दीपक केसरकर

 कोल्हापूर,  : आंब्याचे मार्केटिंग करताना आंबा उत्पादक क्यूआर कोडचा वापर करत असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली असून उत्पादकालाही चांगला दर मिळत आहे. यासाठी सर्वच आंबा उत्पादकांनी क्यूआर कोडचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र … Read more