Sikandar Shaikh | महाराष्ट्राच्या ‘रुस्तुम ए हिंद’ सिकंदरकडे आहेत ५० गदा, २५ बुलेट, २ थार आणि बरीच बक्षिसे

  Sikandar Shaikh | महाराष्ट्राच्या ‘रुस्तुम ए हिंद’ सिकंदरकडे आहेत ५० गदा, २५ बुलेट, २ थार आणि बरीच बक्षिसे  सिकंदर रुस्तम-ए-हिंद किताब मिळवणारा मूळचा सोलापूरचा आहे पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातील जाण्दला येथे ‘रुस्तुमे-हिंद’ या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत देशभरातील नामवंत आणि दिग्गज असे प्रसिद्ध मल्ल आणि विविध किताब आणि गदा पटकविणारे पैलवान यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.   … Read more

Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला ; मिळविला कांस्य पदक दिली पहिली प्रतिक्रीया

 Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला ; मिळविला कांस्य पदक दिली पहिली प्रतिक्रीया  कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात 1 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे.  … Read more

Kolhapur Dasra: कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

  श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन पालकमंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती Kolhapur Dasra: कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस … Read more