Nagpur Maratha Kunbi: मराठा समाजातील पात्र व्यक्तींना आतापर्यंत 3273 कुणबी प्रमाणपत्र वितरित

Nagpur: मराठा समाजातील पात्र व्यक्तींना आतापर्यंत 3273 कुणबी प्रमाणपत्र वितरित   Nagpur Maratha Kunbi:  नागपूर :  जिल्ह्यात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. आतापर्यंत 3273 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असून यापैकी कुणबी-मराठा केवळ एक जात प्रमाणपत्र आहे.  समितीची कार्यकक्षा राज्यभर करण्यात … Read more