Sikandar Shaikh | महाराष्ट्राच्या ‘रुस्तुम ए हिंद’ सिकंदरकडे आहेत ५० गदा, २५ बुलेट, २ थार आणि बरीच बक्षिसे

  Sikandar Shaikh | महाराष्ट्राच्या ‘रुस्तुम ए हिंद’ सिकंदरकडे आहेत ५० गदा, २५ बुलेट, २ थार आणि बरीच बक्षिसे  सिकंदर रुस्तम-ए-हिंद किताब मिळवणारा मूळचा सोलापूरचा आहे पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातील जाण्दला येथे ‘रुस्तुमे-हिंद’ या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत देशभरातील नामवंत आणि दिग्गज असे प्रसिद्ध मल्ल आणि विविध किताब आणि गदा पटकविणारे पैलवान यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.   … Read more

Ahmednagar Kusti | शहरात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघाचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहिल्यानगर मध्ये अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा डिसेंबरमध्ये रंगणार आहे. नुकतेच सर्जेपुरा येथील जिल्हा तालीम संघाच्या कार्यालयात पदाधिकारी व सदस्यांची बैठक पार पडली. यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचे जाहीर करण्यात आले. शहर तालीम … Read more

Vinesh Phogat: अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ; भारताचं चौथं पदक निश्चित

Vinesh Phogat: अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ; भारताचं चौथं पदक निश्चित Vinesh Phogat: भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि म्हणून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. कुस्तीच्या ५० किलो गट उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला.  विनेश फोगटने या सामन्यात  ५-० असा विजय … Read more

Ahmednagar Kusti : कुस्तीसाठी चपळता आणि तेज बुद्धीमत्तेची गरज : कुस्तीपटू आर्या शिंदे

कुस्ती खेळासाठी दांडगी शरीरयष्टी बरोबरच चपळता आणि तेज बुद्धीमत्तेची गरज – कुस्तीपटू आर्या शिंदे    अहमदनगर (प्रतिनिधी)  – महाराष्ट्रातील गावाकडील खेळ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर कबड्डी, खो-खो, लगोरी असे खेळ आठवतात. पण आता कुस्ती (Ahmednagar Kusti) हा खेळ देखील गावापुरता मर्यादित न राहता भारतासह संपूर्ण जगात खेळला जातो. कुस्ती खेळासाठी खेळाडूंकडे चांगली दांडगी शरीरयष्टी बरोबरच चपळता आणि तेज … Read more