Loni | भावी म्हणून मिरवून घेणा-याना जनतेने आता माजी करुन टाकले : ना.राधाकृष्ण विखे पाटील
Loni | भावी म्हणून मिरवून घेणा-याना जनतेने आता माजी करुन टाकले : ना.राधाकृष्ण विखे पाटील लोणी । नगरची जनता ही महायुतीच्याच पाठीशी आहे हे विधानसभेच्या निकालाने सिध्द करुन दाखविले आहे. निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून फक्त खोटे नॅरेटिव्ह पसरविण्याचे काम झाले. मात्र सुज्ञ जनतेने त्यांना थारा दिला नाही. जाणत्या राजांनीही या जिल्ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्याचा … Read more