Nashik News | क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नाशिक भूमीत नेत्रदीपक लोकार्पण संपन्न ! पहा व्हिडीओ

 Nashik News | क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नाशिक भूमीत नेत्रदीपक लोकार्पण संपन्न ! नाशिक । दर्शक :  नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात साकारण्यात आलेल्या स्मारकात फुले दांपत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पांचे आज राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा … Read more

Ahmednagar Vanchit: वास्तविक जीवन संघर्षातून समाज उभा करण्याचे महान कार्य ज्योतिबांनी केले – योगेश साठे

 वास्तविक जीवन संघर्षातून समाज उभा करण्याचे महान कार्य ज्योतिबांनी केले – योगेश साठे      अहमदनगर (प्रतिनिधी)  – बहुजन समाजाचे दु:ख, कष्ट, वेदना, हालाखीचा संघर्ष प्रत्यक्षात त्यांनी पाहिला. जनसामान्यांच्या स्वाभिमानाची जपवणूक करण्यासाठी स्वत:चे आयुष्य पणाला लावले. वास्तविक जीवन संघर्षातून समाज उभा करण्याचे महान कार्य ज्योतिबांनी केले म्हणून ते महात्मा झाले.  शैक्षणिक, सामाजिक कार्याचा विडा उचलला. म्हणून … Read more