Mahavikasaghadi: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआ जागांचा फॉर्म्युला जाहीर ; पहा उमेदवारांची संपूर्ण यादी
Mahavikasaghadi: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआ जागांचा फॉर्म्युला जाहीर ; पहा संपूर्ण यादी २१-१७-१० चा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला मविआने २१-१७-१० जागांचा फॉर्म्युला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक २१ जागा, काँग्रेसला १७ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १० जागा देण्यात आल्या आहेत. जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, … Read more