Chhagan Bhujbal | मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे : मंत्री छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे : मंत्री छगन भुजबळ  मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सतत भूमिका बदलण्यापेक्षा जरांगेंनी एकच काहीतरी भूमिका घ्यावी असा टोलाही भूजबळ यांनी लगावला. मराठा आरक्षण आंदोलनाचे … Read more

Manoj Jarange: जरागेंच्या आंदोलनास अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीच केला विरोध

 Manoj Jarange: जरागेंच्या आंदोलनास अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीच केला विरोध   जालना :  लोकसभा निवडणुकांच्या निकालांतर आपण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी  उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, जरागेंच्या आंदोलनास आता अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच विरोध केला आहे.  त्यामुळे, जरांगे पाटील यांचं उपोषण अंतरवाली सराटी गावात होणार की ते आपला उपोषणसाठीचं … Read more

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची सभा दि ९ जानेवारीला श्रीगोंदा तालुक्यातील ‘या’ ठिकाणी

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची सभा दि ९ जानेवारीला श्रीगोंदा तालुक्यातील या ठिकाणी                                                                                 (फोटो- महेश … Read more

Jarange Patil: सरकारनं मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या मात्र…

Maratha Andolan: सरकारनं मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या मात्र…        मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. यानंतर वाशी येथील शिवाजी चौकामध्ये जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून उपस्थित मराठा बांधवाना संबोधलं. जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी सकाळपासूनच वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मराठा समाज बांधवांची अलोट … Read more

Manoj Jarange: मुंबईतही आम्ही शांततेत बसणार गडबड करणार नाही पण…

Manoj Jarange: मुंबईतही आम्ही शांततेत बसणार गडबड करणार नाही पण… आत्तापर्यंत आपण शांततेत आंदोलन केलं आहे. एकाही पोराने गडबड केली नाही, होऊ पण दिलेली नाही. मराठे शांत आहेत, दिलेला शब्द पाळणारे आहोत हे माझ्या मायबाप समाजाने राज्याला सिद्ध करुन दाखवलं. मुंबईतही आम्ही शांततेत जाणार, शांततेच बसणार, गडबड करणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही.  आम्ही … Read more

Manoj Jarange: मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न सुटला की मुस्लिम समाजासाठीही लढा देणार: मनोज जरांगे

Manoj Jarange:  मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न सुटला की मुस्लिम समाजासाठीही लढा देणार: मनोज जरांगे  Manoj Jarange:  अहमदनगर | मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असे सांगतानाच मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला. मनोज जरांगे  शहरात दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी … Read more

Nivedan: जरांगे आरक्षित जातींच्या विरोधात मनात द्वेष पेरत असल्याचा कानगुडेनचा आरोप

Nivedan: जरांगे आरक्षित जातींच्या विरोधात मनात द्वेष पेरत असल्याचा कानगुडेनचा आरोप  Nivedan:  अहमदनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आरक्षित जातींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्ये करून मराठ्यांविषयी इतर जातींच्या मनात द्वेष पेरत असल्याचा आरोप जाती जोडो अभियानचे संयोजक धनंजय कानगुडे यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. कानगुडे यांनी म्हटले आहे की खराडी पुणे येथे सोमवारी … Read more

Manoj Jarange: छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत: जरांगे पाटील

Manoj Jarange: छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत: जरांगे पाटील Manoj Jarange: छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्याना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप केला. छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसीनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी … Read more

Manoj Jarange: सगळेच पक्ष मराठ्यांना वेड्यात काढत आहेत ; सरकारच वातावरण दूषित करीत आहे : मनोज जरांगे

Manoj Jarange: सगळेच पक्ष मराठ्यांना वेड्यात काढत आहेत ;   सरकारच वातावरण दूषित करीत आहे : मनोज जरांगे  Manoj Jarange: कोणताच पक्ष मराठ्यांचा नाही, हे आतून सगळेच एक आहेत, मराठ्यांना वेड्यात काढत आहेत’,  असे सांगत आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीतील ठराव फेटाळून लावला.  तसेच, रात्री ९ पासून त्यांनी पाणीत्याग आंदोलनास सुरुवात केली. सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय आणि … Read more