Manoj Jarange: कोणताही नेता आपल्या दारात आला नाही पाहिजे ; तुम्हीही कोणत्या नेत्याच्या दारात जाऊ नका : जरांगे पाटील

Manoj Jarange: कोणताही नेता आपल्या दारात आला नाही पाहिजे ; तुम्हीही कोणत्या नेत्याच्या दारात जाऊ नका : जरांगे पाटील Manoj Jarange: जालना, 28 ऑक्टोबर 2023  : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी  मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस … Read more