Manoj Jarange: जरागेंच्या आंदोलनास अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीच केला विरोध

 Manoj Jarange: जरागेंच्या आंदोलनास अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीच केला विरोध   जालना :  लोकसभा निवडणुकांच्या निकालांतर आपण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी  उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, जरागेंच्या आंदोलनास आता अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच विरोध केला आहे.  त्यामुळे, जरांगे पाटील यांचं उपोषण अंतरवाली सराटी गावात होणार की ते आपला उपोषणसाठीचं … Read more

OBC Reservation: खोटी प्रमाणपत्र घेऊन होणारे कुणबीकरण थांबवावे – ना. छगन भुजबळ

 OBC Reservation: खोटी प्रमाणपत्र घेऊन होणारे कुणबीकरण थांबवावे – ना. छगन भुजबळ नाशिक : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपले कुठलाही विरोध नाही. किंबहुना पाठींबाच आहे. मात्र खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आरक्षण मराठा समाजाला द्यावे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मराठा आरक्षणाबाबत शुक्रे … Read more

Manoj Jarange: सगेसोयऱ्यांच्या संदर्भात 20 फेब्रुवारीपर्यंत कायदा करा ; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : मनोज जरांगे पाटील

 Manoj Jarange: सगेसोयऱ्यांच्या संदर्भात 20 फेब्रुवारीपर्यंत कायदा करा ; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : मनोज जरांगे पाटील ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांना वेगळे आरक्षण देण्याचा घाट सरकारने घातला आहे. परंतु हे आम्हाला मान्य नाही, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला फटकारले. सगेसोयर्यांच्या संदर्भात जो अध्यादेश काढण्यात आला  आहे त्याचे 20 फेब्रुवारीपर्यंत कायद्यात रूपांतर करण्यात यावे. या कायद्याची … Read more

Ahmednagar Maratha: मराठा कार्यकर्त्यांचा बंदचे आवाहन करत मोर्चा

  Ahmednagar Maratha: अहमदनगर व उपनगरातून मराठा कार्यकर्त्यांचा बंदचे आवाहन करत मोर्चा           अहमदनगर (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. नगरशहरात व उपनगरात  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता . या बंदला  समिश्र प्रतिसाद मिळाला.  सर्व सामान्य मराठा समाज … Read more

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची सभा दि ९ जानेवारीला श्रीगोंदा तालुक्यातील ‘या’ ठिकाणी

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची सभा दि ९ जानेवारीला श्रीगोंदा तालुक्यातील या ठिकाणी                                                                                 (फोटो- महेश … Read more

Maratha Samaj: छगन भुजबळ यांचा बोलवता धनी वेगळा आहे

Maratha Samaj:  सकल मराठा  बांधवांकडून आरोप            अहमदनगर (प्रतिनिधी) -मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा  बांधवांकडून छगन भुजबळ यांच्या नगरच्या सभेतील आरोपांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्यात आले त्यामध्ये छगन भुजबळ हे केवळ सुपारी घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत.त्यांनी कुणाकडून सुपारी घेतली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असून त्याचा  बोलवता धनी वेगळा आहे ,अनाजी पंताच्या सुपारीवर छगन भुजबळ यांनी … Read more

Jarange Patil: सरकारनं मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या मात्र…

Maratha Andolan: सरकारनं मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या मात्र…        मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. यानंतर वाशी येथील शिवाजी चौकामध्ये जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून उपस्थित मराठा बांधवाना संबोधलं. जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी सकाळपासूनच वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मराठा समाज बांधवांची अलोट … Read more

Nagpur Maratha Kunbi: मराठा समाजातील पात्र व्यक्तींना आतापर्यंत 3273 कुणबी प्रमाणपत्र वितरित

Nagpur: मराठा समाजातील पात्र व्यक्तींना आतापर्यंत 3273 कुणबी प्रमाणपत्र वितरित   Nagpur Maratha Kunbi:  नागपूर :  जिल्ह्यात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. आतापर्यंत 3273 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असून यापैकी कुणबी-मराठा केवळ एक जात प्रमाणपत्र आहे.  समितीची कार्यकक्षा राज्यभर करण्यात … Read more

Manoj Jarange: मुंबईतही आम्ही शांततेत बसणार गडबड करणार नाही पण…

Manoj Jarange: मुंबईतही आम्ही शांततेत बसणार गडबड करणार नाही पण… आत्तापर्यंत आपण शांततेत आंदोलन केलं आहे. एकाही पोराने गडबड केली नाही, होऊ पण दिलेली नाही. मराठे शांत आहेत, दिलेला शब्द पाळणारे आहोत हे माझ्या मायबाप समाजाने राज्याला सिद्ध करुन दाखवलं. मुंबईतही आम्ही शांततेत जाणार, शांततेच बसणार, गडबड करणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही.  आम्ही … Read more