Diwali Wishes in Marathi : इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची

 Diwali Wishes in Marathi : इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची  समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची भाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाची इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची   घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळी अशी खास शुभ दिपावली   जुने जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन, सुख समृद्धीचे … Read more

Ahmednagar Vatchnalay | अहमदनगर वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषद साहित्यिकांची मांदियाळी

 Ahmednagar Vatchnalay | “अभिजात मराठीचा” साहित्यिक आनंदोत्सव    अहमदनगर – दिनांक 5-ऑक्टोबर- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल अहमदनगर मधील साहित्यिक मंडळींनी आनंदोत्सव साजरा केला .अहमदनगर जिल्हा वाचनालय सावेडी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने सावेडी वाचनालयात काल छोट्याखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात साहित्यिकांची मांदियाळी आली.  यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष … Read more

Vidula Chougule | बाॅइज ३ आणि जीव झाला वेडापिसा फेम विदुलाची चाय गरमला सदिच्छा भेट

Vidula Chougule | बाॅइज ३ आणि जीव झाला वेडापिसा फेम विदुलाची चाय गरमला सदिच्छा भेट  अहमदनगर । दर्शक :  बाॅइज ३ आणि जीव झाला वेडापिसा फेम मराठी सिनेअभिनेत्री विदुला चौगुले या नगर येथे आल्या असता नगरच्या सुप्रसिद्ध चाय गरमला सदिच्छा भेट दिली त्यावेळी संचालक विनायक गाडळकर यांनी त्यांचे स्वागत केले

मानो ! याना न मानो ; श्रद्धा की अंधश्रद्धा!

 मानो ! याना न मानो ; श्रद्धा की अंधश्रद्धा!  मुख्यत्वेकरून मानवजातच  श्रध्दा आणि अंधश्रध्देला खतपाणी घालून या घटनेला अनेकजण बळी पडलेले आपण बघितले. विज्ञानयुगातही  मानवाने केलेली प्रगती दिसत असली तरी, कुठे तरी आपण श्रध्दा ठेवत डोळसपणे मार्गक्रमण केलेच पाहिजे. श्रद्धा की अंधश्रद्धा! यावर विचार केल्यास मानवाने अंधश्रद्धेला छेद दिलाच पाहिजे. मानवजातच श्रध्दा आणि अंधश्रध्दा मानत … Read more

Comedy Video । अवली लवली कोहली मतदान नाव दुरुस्तीसाठी येतात तेव्हा । महाराष्ट्राची हास्यजत्रा

 Comedy Video । अवली लवली कोहली मतदान नाव दुरुस्तीसाठी येतात तेव्हा । महाराष्ट्राची हास्यजत्रा  

Sitaram Sarda School: वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न इतर शाळांना नक्कीच प्रेरणादायी- मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी

 जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिक्षकांचा वाचनाचा आगळा वेगळा उपक्रम      अहमदनगर (प्रतिनिधी) –  शिक्षक वाचत नाहीत, ही तक्रार अनेकदा केली जाते. पण याबाबत केवळ तक्रार न करता सीताराम सारडा विद्यालयाने वाचनाविषयी वेगळा उपक्रम राबवला. केवळ 10 महिन्यात शिक्षकांनी 20 ते 25 पुस्तके वाचली आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांनी पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तक भिशी हा अनोखा उपक्रम राबवला आहे. … Read more

Ahmednagar Court: जिल्हा व सत्र न्यायाधीश शाळकरी मुलांना मराठी भाषेचे महत्त्व सांगतात तेव्हा…!

 Ahmednagar Court: जिल्हा परिषद शाळा गोपाळवाडीच्या मुलांनी जिंकली न्यायाधीश, वकील व कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मने अहमदनगर (प्रतिनिधी) – “मराठी भाषा ही भारतातली एक प्रमुख भाषा आहे, संस्कृत भाषेतील ज्ञान जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना समजत नव्हते तेव्हा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आदी संतांनी हे ज्ञान मराठी भाषेत महाराष्ट्रातील लोकांना उपलब्ध करून दिले. देशामध्ये अश्या काही मोजक्याच भाषा आहेत … Read more

Mararthi Bhasha: मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा – डॉ.अस्मिता अष्टेकर

  Mararthi Bhasha: सायंतारा ग्रुपतर्फे मराठी अध्यापिका प्रा.डॉ.स्मिता भुसे यांचा सन्मान      अहमदनगर (प्रतिनिधी)  – भाषा पक्की असेल तर जगातील कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो. मराठी भाषेतून शिक्षण घेताना नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवा म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची धडे देणे अनिर्वाय केले आहे, असे प्रतिपादन डॉ.अस्मिता अष्टेकर यांनी केले. … Read more