Meherbaba | मेहरबाबाच्या जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता

 Meherbaba | मेहेरबाबा सेंटरचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न               नगर-मधील सरोष पेट्रोलपंपा शेजारील अवतार मेहेरबाबा नगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या १३१ वा जन्मोस्तव निमित्त गेले ५ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये आज अहमदनगर सेंटरचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये भजन,मुलांचे डान्स,नाटिका,नृत्य,गाणे, गीत,गझल सादर केले गेले.  परदेशी मेहेरप्रेमींचे संगीत,ह्यू मॅक्डोनाल्ड … Read more

Meherbaba | मेहेरबाबा नवजीवन पदयात्रा 75 वर्षे पूर्ण निमीत नगर ते मेहेराबाद पदयात्रा संपन्न

Meherbaba | मेहेरबाबा नवजीवन पदयात्रा 75 वर्षे पूर्ण निमीत नगर ते मेहेराबाद पदयात्रा संपन्न            नगर- अवतार मेहेरबाबांनी १६ ऑक्टोबर १९४९ रोजी नवजीवन यात्रेला प्रारंभ केला होता. तेव्हाच्या आठवणी जाग्या करण्यासाठी आज मेहेरबाबा केंद्र ,नगरच्या  विद्यमाने  नगर शहरातील मेहेर सेंटर ते मेहेराबाद समाधी अशी सुमारे अकरा कि मी  ची पदयात्रा काढण्यात … Read more

Avtar Meherbaba: अवतार मेहेरबाबा अहमदनगर सेंटरचा २९ जूनला ६५ वा वर्धापन दिन

 अवतार मेहेरबाबा अहमदनगर सेंटरचा २९ जूनला ६५ वा वर्धापन दिन    अहमदनगर (प्रतिनिधी) : बंद पडलेली दीपाली टॉकीजच्या झेंडीगेटच्या पाठीमागे आणि अहमदनगर मनपाची अधिकृत सरोश बागे जवळ सरोश पेट्रोल पंप शेजारी जागतिक संत अवतार मेहेरबाबा यांचा अहमदनगर सेंटर असून मेहेरबाबा यांना मानणारे भाविक भक्त अमेरिका,लंडन,पॅरिस,ऑस्ट्रेलिया,इटली फ्रांस, आयरलँड ,फिनलँड, लैक्सबर्ग, पोलंड,बार्बाडोस,कॅनडा,डेन्मार्क,रशिया,जर्मनी,ईराण,इराक तसेच जगभरातील विविध देशातून अहमदनगरच्या शहरातील … Read more

Meherbaba Ahmednagar: आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य-कला कॉन्सर्ट संपन्न

 Meherbaba Ahmednagar: आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य-कला कॉन्सर्ट संपन्न                अहमदनगर (प्रतिनिधी)-मधील अवतार मेहेरबाबा अहमदनगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या  जन्मोस्तव निमित्त आज  आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य-कला कॉन्सर्ट संपन्न यामध्ये विविध देशातील मेहेरप्रेमींनी आपली कला सादर करून  बाबावरील भजन, नाटिका, नृत्य गाणे सादर केले.             या आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य-कला कॉन्सर्ट चा आरती ने प्रारंभ झाला यामध्ये नाझानिन इस्कंदारियन,अल ग्रासो, रशियन ग्रुप,सिमोन आणि मोहम्मद,पर्शियन गाणी,रॉबिन ओपेनहाइम,जॉर्डन लोम,झाहरा गाझी,सुसी बिड्डू, कार्ला, आयरीन,स्पॅनिश … Read more

Meherbaba Ahmednagar: मेहेरबाबा सेंटरचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेह मेळावा संपन्न

  Meherbaba Ahmednagar: मेहेरबाबा सेंटरचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेह मेळावा संपन्न              अहमदनगर (प्रतिनिधी)–  अहमदनगर मनपाची ऐतिहासिक सरोश बाग शेजारी,सरोश पेट्रोल पंप समोर आणि प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या फोर्स शोरूम पाठीमागे असलेल्या आंतरराष्ट्रीय अवतार  अवतार मेहेरबाबा अहमदनगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या १३० वा जन्मोस्तव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये  अहमदनगर सेंटरचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम … Read more

Meherbaba: अहमदनगरला मेहेरबाबाचा जन्मोस्तवास २४ फेब्रुवारी पासून प्रारंभ

  Meherbaba: अहमदनगरला मेहेरबाबाचा जन्मोस्तवास २४ फेबु पासून प्रारंभ        Meherbaba: अहमदनगर (प्रतिनिधी)-प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या फोर्स शोरूम पाठीमागे आणि झेंडीगेट अहमदनगर मनपाची ऐतिहासिक सरोष बाग जवळ सरोष पेट्रोलपंपा शेजारील अवतार मेहेरबाबा अहमदनगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या १३० वा जन्मोस्तव कार्यक्रम दि २४ फेबु पासून सुरु होत असून तो २७  फेबु पर्यत चालणार आहे अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी यांनी  दिली.    … Read more

Meherbaba: मेहेरबाबाच्या समाधी स्थळी 60 हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन

 मेहेरबाबाच्या समाधी स्थळी 60 हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन                                        अहमदनगर (प्रतिनिधी) -बिगिन दि बिगिन ही धून पावणे बारा वाजता वाजवण्यात आली नंतर नगर सेंटरने च्या सदस्यांनी मेहेरधून म्हटली. दु १२ वा मौनास सुरुवात झाली यावेळी सर्वत्र शांतता होती टाचणी पडली तरी समजेल इतकी शांत … Read more

Meherbaba: मेहेरबाबाच्या अमरतिथीस प्रारंभ जय बाबाच्या जयघोषाने दुमदुमली टेकडी

 Meherbaba: मेहेरबाबाच्या अमरतिथीस प्रारंभ जय बाबाच्या जयघोषाने दुमदुमली टेकडी        अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील दौंड रोडवरील मेहराबाद(अरणगाव)मधील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधी स्थळी ५५ वी अमरतिथी(पुण्यतिथी) सोहळा आजपासून प्रारंभ झाला आहे त्या निमीत मोठ्या संख्नेने कालपासून भाविक येण्यास सुरवात झाली असून आज पाहटे पासूनचं समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या आहेत सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी भारतातून आले आहेत. दि १ फेब्रुवारी २३ पर्यंत हा सोहळा होणार आहे.        … Read more

Avtar Meherbaba: मेहेरबाबाच्या अमरतिथीला मंगळवार दि.३० जानेवारीला प्रारंभ

 Avtar Meherbaba: मेहेरबाबाच्या अमरतिथीला मंगळवार दि.३० जानेवारीला  प्रारंभ  मेहेरबाबा यांचे जगभर अनुयायी आहेत आणि संपूर्ण जगभरातून विविध देशातील नागरिक अहमदनगर शहरातील तीन केंद्रांवर जेथे -जेथे मेहेरबाबा यांनी वास्तव्य केले त्याठिकाणी येतात आणि मनशांती प्राप्त करतात. अरणगाव येथील मेहेराबाद प्रमाणेच अहमदनगर शहरातील मध्यवस्तीत अहमदनगर मनपाच्या सरोश बागे जवळ असलेल्या झेंडीगेट येथील “अवतार मेहेरबाबा केंद्रावर” मेहेर बाबा यांनी वास्तव्य केले आणि … Read more

Meherbaba: अमिरेकेचे २०० सुफी मेहेरबाबा दर्शनासाठी अहमदनगरमध्ये

Meherbaba: अमिरेकेचे २०० सुफी मेहेरबाबा दर्शनासाठी अहमदनगर मध्ये   Meherbaba: अहमदनगर (प्रतिनिधी)   अमेरिकेतील सेंट फ्रान्सिस्को,वाशिंग्टन डी सी येथील २०० सुफी लोक मेहेरबाबाच्या दर्शनासाठी ७ दिवस नगरमध्ये समाधीस्थळी आगमन झाले आहे हे लोक प्रथमच आले असून त्याचा अध्यात्मिक दौरा आहे अजून १०० लोकांचं दुसरा ग्रुप उद्या नगरमध्ये येणार आहे तीन वर्षानंतर प्रथमच परदेशी मेहेरप्रेमी एवढ्या मोठ्या संख्येने आले … Read more