Dr.Vikhe Patil College | कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता प्रशिक्षणाचा लाभ युवकांनी घ्यावा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ

 Dr.Vikhe Patil College | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीत  चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन अहमदनगर । दर्शक :  युवक व युवतींनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना कौशल्यधारात प्रशिक्षण मिळावे यासाठी सरकारने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता प्रशिक्षणांचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी केले आहे. विळदघाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीत उद्योग स्नेही आचार्य … Read more

Dr.Vikhe Patil College | विद्यार्थ्यांनी नवनवीन आव्हाने स्विकारण्यासाठी सज्ज असावे : धनश्री विखे पाटील

 Dr.Vikhe Patil College | डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष स्वागत  अहमदनगर  : दर्शक ।  नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी घडविण्याची येथील शिक्षक व व्यवस्थापन यांची सर्वतोपरी संयुक्त जबाबदारी आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे डॉ. विखे पा. अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच नवनवीन उपक्रमांचे आयोजन करुन तांत्रिक शिक्षण व कौशल्य विकास घडवण्याचे काम … Read more

Dr.Vikhe Patil ITI | डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न

  Dr.Vikhe Patil ITI | डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न अहमदनगर : दर्शक ।        अहमदनगर मधील प्रसिध्द असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे आय. टी आय एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे … Read more

Dr.Vikhe Patil College | विजेसोबत काम करताना सुरक्षेतेची खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे – सुधीर पाटील

 Dr.Vikhe Patil College | डॉ.विखे पा.अभियांत्रिकीत इलेक्ट्रीकल विषयावर सेमीनार संपन्न (छाया : विजय मते अहमदनगर)  अहमदनगर । दर्शक :   विद्युत असुरक्षीतता टाळण्यासाठी विद्युतीय उपकरणे हाताळण्याची आणि देखभाल करण्याची एक सामान्य प्रथा आहे. आजुबाजुच्या लोकांसाठी व पर्यावरण सुरक्षीत ठेवण्यासाठी असलेले धोके ओळखण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण आवश्यक असते. तुम्ही कामावर असाल किंवा घरी दोन्ही सेंटींग्ज विजेवर … Read more

Ahmednagar MIDC: एमआयडीसी प्रश्‍नांवर आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची चर्चा

गुंडगिरी व अवैध धंद्यामुळे कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- आमीच्या पुढाकारातून शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी गुंडगिरी व अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी देखील उद्योजकांनी लावून धरली. एमआयडीसीमध्ये अवैध धंदे चालविणारे अनाधिकृत टपऱ्या … Read more

Dr Vikhe Patil College: डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी हे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट कॉलेज- आलोक जैन

डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी हे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट कॉलेज-  आलोक जैन        अहमदनगर (प्रतिनिधी)   – विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला  ब्रिगेडियर अलोक जैन व इंजिनीअर भारत ओस्तवाल यांनी भेट दिली. या प्रसंगी डॉ. विठ्ठलराव विखे पा. फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर टेक्निकल प्रा. सुनिल कल्हापुरे व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नाईक विभागप्रमुख … Read more

Shirdi MIDC: औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १०० कोटीचा निधी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत निर्णय शिर्डी दि.३१ जूलै २०२४ – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला.  तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद … Read more

Ahmednagar MIDC: भाग्यविधाता कर्मयोगी पुस्तकाचे प्रकाशन

 भाग्यविधाता कर्मयोगी पुस्तकाचे प्रकाशन          अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रार्थना समाजच्या अध्यक्षा शशिकला बागडे लिखित मंगल भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष, एमआयडीसीच्या मंगल दत्तक्षेत्राचे प्रमुख  राजाभाऊ कोठारीयांच्या वरील भाग्यविधाता कर्मयोगी पुस्तकाचे प्रकाशन  जेष्ठ सेवेकरी अशोक लूनावत,दिलीप खोलेसंजय उदावंतराजू क्षीरसागर ,नरेश शहा,जयंत पारेख आदींच्या हस्ते झाले            पुस्तकामध्ये एफ 70 येथील औदुंबर वृक्षाचे महत्व,राजाभाऊ कोठारी  यांना झालेली शंकर महाराजांची कृपादृष्टी,दत्त महाराज कृपादृष्टी व दर्शन कसे झाले,अध्यात्मिक कार्य कसे … Read more

साईबन मधील ब्रम्हा ब्रिज, झुलता पुल पर्यटकांचे आकर्षण ठरला

 साईबन मधील  ब्रम्हा ब्रिज, झुलता पुल पर्यटकांचे आकर्षण ठरला             अहमदनगर (प्रतिनिधी)-मधील  साईबनमध्ये साहसी क्रीडा प्रकारात झिप लाईन,पाण्यावरील बलून,ऍडव्हेंचर गाड्या व बाईक बरोबर आता ६ महिन्यापूर्वी नवीन बांधलेला ब्रम्हा ब्रिज, झुलता पुल लहान मोठ्या सर्वच पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे, येथे मनोरंजनाच्या साधनाबरोबर साहसी खेळ असल्याने मुलांचा आनंद तर द्विगुणित झाला आहे.येथील तलावाच्या वर दोन टोकाला  हा पूल बांधण्यात आला असून त्यावर … Read more

Ahmednagar MIDC: मंगल भक्त सेवा मंडळाच्या हनुमान चालीसा व भजन संध्याची सांगता

 Ahmednagar MIDC: मंगल भक्त सेवा मंडळाच्या हनुमान चालीसा व भजन संध्याची सांगता                 अहमदनगर (प्रतिनिधी) -मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने  आयोजित सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या चे ४१ वे पुष्प मंगल भक्त सेवा मंडळ श्री दत्त क्षेत्र मंदिर,एफ ७०, एमआयडीसी,अहमदनगर येथे संपन्न झाले व गेले ४१ दिवस सलग  शहरांमध्ये विविध ठिकाणी हनुमान चालीसा पठण … Read more