DrVikhePatilCollege: विद्यार्थ्यांना यांत्रिकी विभागात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी थ्रीडीचे महत्व – अभय राजे
DrVikhePatilCollege: डॉ.विखे अभियांत्रिकीत कार्यशाळा संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी ) – अॅडीटीव्ह मॅन्यूफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा वापर करतांना विद्यार्थ्यांना यांत्रिकी विभागात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी थ्रीडी प्रिटींगच्या माध्यमातून एरोस्पेस आणि हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये आता मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. विद्यार्थ्यांनी थ्रीडीचे महत्व लक्षात घेऊन ते तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सचे सचिव अभय राजे … Read more