Sangamner | निकाल तर धक्कादायक आहेच ; अनेक शंका जनसामान्यांच्या मनात : बाळासाहेब थोरात

 Sangamner | निकाल तर धक्कादायक आहेच ; अनेक शंका जनसामान्यांच्या मनात : बाळासाहेब थोरात संगमनेर ।  निकाल तर धक्कादायक आहेच, पण यामध्ये अनेक शंका जनसामान्यांच्या मनात येतात हे नाकारता येत नाही, राज्यघटना वाचवायची असेल तर संघर्ष करावा लागेल, आम्ही तो संघर्ष करणार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदारसंघातून … Read more

Sangamner | माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे : जयश्री थोरात

 Sangamner | माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे : जयश्री थोरात संगमनेर | दर्शक :- धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्द वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान वसंतराव देशमुख यांच्या … Read more

Sangamner News | थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या

Sangamner News | थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या  संगमनेर | दर्शक :-  माजी खासदार सुजय विखेंच्या धांदरफळ येथील सभेतून महिलांचा अवमान झाल्याचा आरोप करत थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले असून तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली असून एका गाडीची जाळपोळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल … Read more

Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ?

 Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ? अहमदनगर शहर विधानसभा जागा महायुतीकडून भाजपला मिळाली तर शहरात डॉ सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप अशी लढत पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र महायुतीकडून शहरात अजित पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असताना हि जागा भाजपला मिळण्याची शक्यता कमी आहे परंतु शहर भाजप … Read more

Ahmednagar Lawyers: वकिलांच्या महामोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद ; वकील संरक्षण कायदा मंजूर करा वकिलांची मागणी

Ahmednagar Lawyers अहमदनगरमध्ये वकिलांचा महामोर्चा ; सरकारला दिला इशारा, आमदार थोरात, आ.  कानडे,  आ.  जगताप  सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)  वकिलांवर होणार हल्ले थांबबेत, राहुरी येथील वकील दाम्पत्याची हत्या करणार्‍या आरोपींना मोक्का लावा, हा खटला जलदगती कोर्टात चालवून उज्वल निकम यांची यासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी या मागण्यासाठी  शहर वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वकीलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महा मोर्चा काढला. या मोर्च्यात … Read more