Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त
Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त अहमदनगर । दर्शक : भिंगार शहर काँग्रेस कमिटीला नुकताच कै. काशिनाथ किसनराव त्रिमुखे (के के त्रिमुखे) पुरस्कार श्रीरामपुरचे आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते भिगार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी स्वीकारला. काशिनाथ किसनराव त्रिमुखे यांच्या जन्मशताब्दी नुकतीच भिंगार येथील वृंदावन मंगल कार्यालय … Read more