MlaNileshLanke
Parner News | बाबासाहेब तांबे व बंडू रोहकले यांचा राणी लंके यांना पाठिंबा
Parner News | बाबासाहेब तांबे व बंडू रोहकले यांचा राणी लंके यांना पाठिंबा पारनेर : खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करत आहेत. तालुक्यातील अनेक दिग्गजनेते व कार्यकर्ते खासदार निलेश लंके यांच्या गटात प्रवेश करत आहेत. ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये माजी खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक समजले … Read more
Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके
Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके कान्हूरपठार व परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून शास्वत पाणी योजना माग लावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी दिली. लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीसाठी राणी लंके या कान्हूरपठारमध्ये … Read more
Yatra | निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024”
Yatra | निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024” अहमदनगर । दर्शक : निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने आयोजित “यात्रोत्सव 2024” अंतर्गत महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शनाची अनोखी सोय करण्यात आली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या यात्रेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागातून बसेसचे नियोजन केले गेले आहे, ज्यामुळे महिलांना … Read more
MVA Ahmednagar | स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज : खासदार निलेश लंके
राजकारणातील व समाजातील स्वच्छतेसाठी महाविकास आघाडी कटिबध्द -खा. लंके अहमदनगर । दर्शक : शहरात महाविकास आघाडी, खासदार निलेश लंके व बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात खासदार निलेश लंके स्वत: हातात झाडू घेऊन या अभियानात उतरले होते. बागडपट्टी व सर्जेपूरा परिसराची … Read more
Parner News | भूमिपुत्र शेतकऱ्यांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी
Parner News | भूमिपुत्र शेतकऱ्यांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी पारनेर । दर्शक : तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगणसिद्धी, शहांजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे व डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष … Read more
Nilesh Lanke | कष्टाचे फळ नेहमी मिळतातच – खासदार निलेश लंके
इस्लामी भेटवस्तूचे अहमदनगर मधील एकमेव नाज कलेक्शनचे उद्घाटन संपन्न अहमदनगर । दर्शक : कोणताही व्यवसाय असो त्यासाठी सातत्य व कष्टाची अत्यंत आवश्यकता आहे. मन लावून कष्ट केल्यास यश नक्कीच प्राप्त होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाज कलेक्शन आहे. त्यांनी छोट्याशा दुकानातून सुरू केलेला व्यवसाय आज त्यांच्या कष्टामुळे जिल्ह्यात नावाजलेला एकमेव दुकान झालेला असल्याचे प्रतिपादन खासदार … Read more
MP Nilesh Lanke: शेतकर्यांच्या प्रश्नासाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन
MP Nilesh Lanke: कांदा व दुध उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नसाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन अहमदनगर : कांदा व दूधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनावरे बांधत आंदोलन सुरू केले आहे. पाण्याच्या बॉटल इतकाही … Read more
Nilesh Lanke: गुंड गजा मारणे याची झालेली भेट ही घटना अपघाताने घडली मात्र चुकीची : खासदार निलेश लंके
Nilesh Lanke: गुंड गजा मारणे याची झालेली भेट ही घटना अपघाताने घडली मात्र चुकीची : खासदार निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी) : त्या व्यक्तीची पार्श्वभूमी मला नंतर समजली आणि त्याच्याशी झालेली भेट ही घटना अपघाताने घडली मात्र चुकीची नवनिर्वाचित शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे खासदार निलेश लंके यांनी पुण्यात शुक्रवारी रात्री गुंड गजा मारणे सोबत घेतलेली भेट आणि सत्कार चांगलेच … Read more
Ahmednagar Loksabha: पारनेर मध्ये लंके यांना 130440 मते तर विखे यांना 92340 मते ; पहा संपूर्ण मतदारसंघनिहाय आकडेवारी
Ahmednagar Loksabha: पारनेर मध्ये लंके यांना 130440 मते तर विखे यांना 92340 मते ; पहा संपूर्ण मतदारसंघनिहाय आकडेवारी अहमदनगर – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके विजयी झाले. निलेश लंके यांना 624797 एकूण मते पडली तर डॉ सुजय विखे यांना 595868 मते पडली निलेश लंके … Read more