पहा संपूर्ण व्हिडीओ ! मेरे पास बंगला है गाडी है ..तुम्हारे पास क्या है निलेश लंके…दिवारचा डॉयलॉग अहमदनगरची अमोल कोल्हे यांची सभा

पहा संपूर्ण व्हिडीओ ! मेरे पास बंगला है गाडी है ..तुम्हारे पास क्या है निलेश लंके…दिवारचा डॉयलॉग अहमदनगरची अमोल कोल्हे यांची सभा अहमदनगर येथे दक्षिण लोकसभा निवडणूक लढविणार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी काल खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा अहमदनगर शहरात संपन्न झाली यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात … Read more

Ahmednagar Club: अहमदनगर क्लब येथे व्यापारी, उद्योजकांशी संवाद

 अहमदनगर क्लब येथे व्यापारी, उद्योजकांशी संवाद अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर क्लब येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी,उद्योजक,ॲडव्होकेट,डॉक्टर यांच्याशी संवाद साधला. अहमदनगर शहराची भविष्यातील वाटचाल, शहरातील दैनंदिन समस्या, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना याविषयी सविस्तर चर्चा करून एकत्रित मार्ग काढण्यासाठी रोडमॅप ठरवण्याची ग्वाही आ. निलेश लंके यांनी दिली. यावेळी उपस्थित सर्वांनीच विविध विषयांवर … Read more

Nilesh Lanke: अहमदनगर शहरात आ निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा

 Nilesh Lanke: अहमदनगर शहरात आ निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा   अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर दक्षिण लोकसभा जागेसाठी महायुती आणि महाआघाडी दोन्हीकडून प्रचार जोरात सुरु आहे महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे आमदार निलेश लंके हे दोघेही संपूर्ण मतदार संघात जोरदार प्रचार करत आहेत.  यामध्ये आज बुधवारच्या दिवशी राम नवमी निमित्त अहमदनगर शहरात … Read more

Ahmednagar BJP: भाजप नेते वसंत लोढा यांच्या हनुमान चालीसा कार्यक्रमात निलेश लंके आले आणि…

 हनुमान चालीसाला आ लंके आले व लगेच निघून गेले   अहमदनगर (प्रतिनिधी)        शहरांमध्ये विविध ठिकाणी ४१ दिवस हनुमान चालीसा पठण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ते सादर करणारी ५ मंडळे आहेत रोज वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे आयोजन प्रतिष्टीत मंडळी किंवा नगरसेवक व मंडळ करत असते   नुकत्याच एका मंडळाचा हनुमान चालीसा चा कार्यक्रम चालू होता, याठिकाणी लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आ निलेश लंके … Read more

Ahmednagar AAP: निलेश लंकेंच्या प्रचारासाठीच्या आम आदमी पार्टी उतरली मैदानात

हुकूमशाहीला पराभूत करण्यासाठी आपचे कार्यकर्ते घरोघर जाऊन प्रचार करतील : भरत खाकाळ अहमदनगर (प्रतिनिधी )  : कोणतीही खोटी जुमलेबाजी नको, खोट्या एमआयडीसी नको, खोटे आयटी पार्क नको, खोटी आश्वासन नको. नगर शहरात चांगले शिक्षण, आरोग्य, रस्ते, गटारी, रोजगार, वीज सुविधा मिळाल्या पाहिजेत. देशाचे संविधान सध्या धोक्यात आले आहे. हुकूमशाहीला पराभूत करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते घरोघर … Read more

Ahmednagar Congress: लंके – काळेंमध्ये बंद दारा आड चर्चा.. शहर काँग्रेस मैदानात उतरणार

 माजी मंत्री आ. थोरातांची यशस्वी शिष्टाई लंके – काळेंमध्ये बंद दारा आड चर्चा.. शहर काँग्रेस मैदानात उतरणार  —————————————————— प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ. निलेश लंके यांच्या प्रचार शुभारंभाच्या पाथर्डीतील कार्यक्रमापासून अलिप्त असणाऱ्या शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर … Read more