Rahuri | पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही : शरद पवार
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे जाहीर सभा राहुरी : फोडाफोडीमुळे लोकसभेत भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच जनता विधानसभेतही त्यांना नाकारेल आणि राज्यात सत्तांतर होईल. प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख … Read more