Ahmednagar Patrakar Sangh | पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी : पोलिस अधीक्षक ओला

 Ahmednagar Patrakar Sangh | अहमदनगर पत्रकार संघ आणि साई माऊली हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर नगर :  पत्रकार आणि पोलिस खांद्याला खांदा लावून समाजात काम करीत असतात. आजच्या धाकधकीच्या जीवनात पत्रकार आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी. साईमाऊली हॉस्पिटल आणि पत्रकार संघाचा आरोग्य तपासणीचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस … Read more

Bhingar | भिंगार मध्ये रंगला पहाटे पर्यंत कलगीतुरा

 Bhingar | भिंगार मध्ये रंगला पहाटे पर्यंत कलगीतुरा अहमदनगर । दर्शक   भिंगार येथे नवरात्रातील तिसर्‍या माळेची रात्र जागविणार्‍या ’कलगीतुर्‍याचा कार्यक्रम शनिवारी रात्री ते रविवार पहाटे पर्यंत उत्साही गर्दीने साजरा झाला.      कार्यक्रमाचे उदघाटन मा. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली.कलगी आणि तुरेवाले अशा दोन गटांतील शाहिरांमध्ये रंगलेल्या वादाला रसिकांनी भरभरुन दाद … Read more

Bolhegao | बोल्हेगाव येथील कॉंक्रिटीकरण काम लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न

 Bolhegao | बोल्हेगाव येथील कॉंक्रिटीकरण काम लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न  अहमदनगर । दर्शक :  बोल्हेगाव येथील छत्रपती संभाजीनगर परिसरात माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने … Read more

Ajit Pawar | अहमदनगर शहरातून आ.संग्राम जगताप यांना तयारीला लागण्याचे आदेश ; राष्ट्रवादीचे २० उमेदवारांची पहा यादी

 Ajit Pawar | अहमदनगर शहरातून आमदार संग्राम जगताप यांना कामाला लागण्याचे आदेश ; राष्ट्रवादीचे २० उमेदवारांची पहा यादी     पुणे । दर्शक :  आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे २0 उमेदवार ठरले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार हे … Read more

M G Road | ‘मोटू पतलू’ हा देखावा अहमदनगरमधील लहानग्यांचा आकर्षण बनेल : आ. संग्राम जगताप

M G Road | ‘मोटू पतलू’ हा देखावा अहमदनगरमधील लहानग्यांचा आकर्षण बनेल : आ. संग्राम जगताप  अहमदनगर । दर्शक : कापड बाजार भिंगारवाला चौक येथील आदर्श व्यापारी युवा प्रतिष्ठान वतीने गणेश उत्सवानिमित्त साकारलेल्या मोटू- पतलू देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. नक्कीच हा देखावा आपल्या अहमदनगरमधील लहानग्यांचा आकर्षणाचा विषय बनेल.  दरवर्षी गणेश … Read more

Satkar | लिओग्राफीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा विक्रमा बद्दल क्रांती नाईक यांचा सन्मान

 लिओग्राफीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा विक्रमा बद्दल क्रांती नाईक यांचा सन्मान अहमदनगर : दर्शक ।                  लिओग्राफी म्हणजे उलट्या अक्षरात मिरर इमेजमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून नगरमधील क्रांती नित्यानंद नाईक यांनी अनोखा विक्रम केला आहे.त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया, या बुकमध्ये झाली आहे.तसेच सध्या त्या कानडी भाषेमध्ये  ज्ञानेश्वरी लिहीत असून रामायण … Read more

Deshpande Hospital | श्रीमती सुमन रोडे (आक्का) निवृत्त ; आ.संग्राम जगताप यांच्यावतीने सन्मान

 श्रीमती सुमन बाळासाहेब रोडे (आक्का) 35 वर्षाच्य प्रदिर्घ सेवेतुन कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल मधुन निवृत्त ; आ.संग्राम जगताप यांच्या वतीने खास सन्मान अहमदनगर : दर्शक ।      अहमदनगर जिल्ह्यामध्ये महिलांसाठी सुप्रसिद्ध असलेले कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल (आरोग्यविभाग) मधून 35 वर्षांच्या प्रदिर्घ सेवेतुन श्रीमती सुमन बाळासाहेब रोडे या निवृत्त झाल्या.      आक्का नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीमती रोडे यांना … Read more

Ahmednagar Restaurant | शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटने अनेकांना रोजगार मिळाला – आ.संग्राम जगताप

 Ahmednagar Restaurant | शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटने अनेकांना रोजगार मिळाला – आ.संग्राम जगताप शहरात प्रथमच मिळणार खवय्यांना इटालियन थाळीचा आस्वाद अहमदनगर (प्रतिनिधी)- फास्टफुडच्या युगात खवय्यांच्या जीभेला पिझ्झासह इटालियन थाळी व विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद देण्यासाठी गुलमोहर रोड येथे द डी पिझ्झा रेस्टॉरंटचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी घर घर लंगर सेवेचे जनक आहुजा, … Read more

Valmiki Samaj: वाल्मिकी समाजाच्यावतीने गोगादेव मिरवणुकीचे स्वागत व महाप्रसाद

 वाल्मिकी समाजाच्यावतीने गोगादेव मिरवणुकीचे स्वागत व महाप्रसाद  अहमदनगर : दर्शक ।            भगवान विर गोगादेव जन्मोत्सव(बागड) वाल्मिकी समाजच्या वतीने गोगादेव जन्मोत्सव(बागड)कापडबाजार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,लाईट शो,साऊंड तसेच निघालेल्या शोभायात्रा मधील भाविक,समाज बांधव व नागरिकांना आ संग्राम जगताप व युवा नेते सागर मुर्तडकर यांच्या हस्ते पाणी बॉटल,प्रसाद वाटप करण्यात आले. … Read more

Kalyan Road Ahmednagar: कल्याण रोड सीना नदीवरील खराब रस्त्याची आ.संग्राम जगताप यांनी केली पाहणी

Kalyan Road Ahmednagar:  कल्याण रोड सीना नदीवरील खराब रस्त्याची आ.संग्राम जगताप यांनी केली पाहणी   अहमदनगर (प्रतिनिधी)  कल्याण रोड सीना नदीवरील खराब रस्त्याची  आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली. यावेळी मंजूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करून तातडीने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील खड्डे बुजून द्यावेत अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अभियंता तारडे यांना दिली. त्याचबरोबर अमरधाम गेट शेजारील … Read more