Lal Taki: आ.संग्राम जगताप यांचा लालटाकी येथे व्यापाऱ्यांनी केला सन्मान

 Lal Taki: आ.संग्राम जगताप यांचा लालटाकी येथे व्यापाऱ्यांनी केला सन्मान  अहमदनगर (प्रतिनिधी) :              तेलीखुंट-सर्जेपुरा चौक-सबलोक पेट्रोल पंप-अप्पु हत्ती चौक या 150 कोटींच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा पूजन करून प्रत्यक्षात सुरुवात केल्याबद्दल लालटाकी परिसरातील व्यापारीच्या वतीने विजय वडागळे  यांनी सत्कार केला, यावेळी सुनील सकट,अजय आहुजा,नानासाहेब जगताप,उमेश साठे,भारत पवार,अशोक भोसले,नितीन कसबेकर,गुलाब गाडे,भिवसेन … Read more

Ahmednagar MIDC: एमआयडीसी प्रश्‍नांवर आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची चर्चा

गुंडगिरी व अवैध धंद्यामुळे कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- आमीच्या पुढाकारातून शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी गुंडगिरी व अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी देखील उद्योजकांनी लावून धरली. एमआयडीसीमध्ये अवैध धंदे चालविणारे अनाधिकृत टपऱ्या … Read more

Bolhegao: विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही: कुमार वाकळे

 Bolhegao: विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही: कुमार वाकळे अहमदनगर | :- विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही. शहरातील सात ते आठ भावी आमदार म्हणून मिरवत आहे. त्यांनी आधी आमच्याबरोबर नगरसेवकाची निवडणूक करावी त्यांचा तिथेच आम्ही पराभव करू कारण त्यांनी समाजासाठी काय केले आहे. मागची पंचवीस वर्ष आणि आत्ताची दहा वर्ष यामध्ये खूप फरक आहे, … Read more

Ahmednagar NCP: मुले शिकली तरच पुढचे भविष्य चांगले आहे-आ संग्राम जगताप

 मुले शिकली तरच पुढचे  भविष्य चांगले आहे-आ संग्राम जगताप  अहमदनगर (प्रतिनिधी)          आज शिक्षण व्यवस्थेत दोन भाग पडले आहे एकीकडे भरमसाठ फी भरून शिक्षण घेणारे विदयार्थी तर दुसरीकडे शाळेतील मुलांना ड्रेस व चपला , वह्या घ्यायला पैसे नाहीत. अशा परिस्थितीत समाजातील या गरजू विध्यार्थ्यांची जानवी ठेऊन त्यांना ते दिले जात आहे.हि मुले शिकली तरच पुढे आपले भविष्य … Read more

Satkar: सामाजिक अध्यात्मिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा भाऊंनी उमठविला-आ.संग्राम जगताप

 सामाजिक अध्यात्मिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा भाऊंनी उमठविला-आ.संग्राम जगताप     अहमदनगर (प्रतिनिधी) :  सामाजिक आयुष्यात अनेक समस्या असतात. त्यांचा यशस्वीपणे सामना करीत समाजासाठी काम करण्याचे ध्येय समोर ठेवून सर्वसामान्य माणसांसाठी भीमराज आव्हाड यांनी काम केले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे ते भाऊ झाले तर सर्वसामान्यांसाठी मामा म्हणून ओळख निर्माण केली.आजही अन्यायाविरुद्ध लढत अनेक प्रश्‍नांसाठी पुढाकार घेतात. सामाजिक … Read more

Blood Camp: अपघात ग्रस्त व्यक्तीला रक्तदानामुळे जीवदान मिळू शकते : आमदार संग्राम जगताप

 अण्णाभाऊ साठे  जयंतीनिमित्त  रक्तदान शिबिर संपन्न             अहमदनगर (प्रतिनिधी)-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती व विजुभाऊ पठारे मित्र मंडळ यांच्या  वतीने अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त लालटाकी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते,त्यास चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये सुमारे ७० युवकांनी रक्तदान केले.        सकाळ पासून दुपारपर्यंत … Read more

समाजसुधारक,शाहीर अशी अनेक बिरुदे मिरवणारे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य प्रेरणा देणारे : आमदार संग्राम जगताप

 अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊंना अभिवादन              अहमदनगर (प्रतिनिधी) -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊंच्या 104 व्या जयंतीनिमित्त नगरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी  उत्सव समितीचे अध्यक्ष विजुभाऊ पठारे,साहेबराव पाचारणे, अशोक गायकवाड,सुरेश बनसोडे,अविनाश … Read more

Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ?

 Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ? अहमदनगर शहर विधानसभा जागा महायुतीकडून भाजपला मिळाली तर शहरात डॉ सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप अशी लढत पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र महायुतीकडून शहरात अजित पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असताना हि जागा भाजपला मिळण्याची शक्यता कमी आहे परंतु शहर भाजप … Read more

Ahmednagar: जिद्द, चिकाटी व आत्मविश्‍वासाने युवकांनी व्यवसायात पुढे जावे -आ. संग्राम जगताप

 स्वस्तिक चौकात जेली चहा बन मस्का दालनाचा शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पुणे बस स्टॅण्ड येथील स्वस्तिक चौक येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या जेली चहा बन मस्का दालनाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, सुप्रसिद्ध बालसिने अभिनेता साईराज सरडे, नगरसेवक प्रकाश भागानागरे, हरी भाऊ, रोहित कोडम, स्वप्निल घुले, प्रफुल्ल साळुंके, … Read more

Ahmednagar: ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लोटके ; उपाध्यक्षपदी नाजीर शेख ,शोएब शेख आणि ओंकार देशमुख यांची निवड

 अहमदनगर मनपा अधिकृत ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लोटके तर नाजीर शेख ,शोएब शेख आणि ओंकार देशमुख उपाध्यक्षपदी निवड   अहमदनगर (प्रतिनिधी) :  अहमदनगर मनपा अधिकृत नोंदणीकृत शासकीय ठेकेदार संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीचा ठराव शाकीर शेख यांनी मांडला या बैठकीला उपस्थित सर्व अधिकृत नोंदणी कृत मनपाच्या ठेकेदारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा मांडलेला ठराव एकमताने … Read more