नियोजनबद्ध विकास कामांमुळे हा भाग चांगलाच विकासित झाला – आ.संग्राम जगताप

 प्रभाग क्र.2 नित्यसेवा सोसायटीत गार्डन कामाचा शुभारंभ      अहमदनगर (प्रतिनिधी)   – आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी किती कार्यक्षम आहे, त्यावर त्या भागाचा विकास होत असतो. प्रभाग दोनमधील चारही नगरसेवक हे कार्यतत्पर असल्याने मनपा, आमदार, खासदार निधी अशा विविध योजनांचा माध्यमातून प्रभागातील प्रत्येक भागाचा विकास केला आहे. ज्या-ज्यावेळी माझ्याकडे येतात, तेव्हा काही तरी विकास कामांसाठीचा पाठपुरावा असतो आणि … Read more

Ahmednagar School: इनामदार शाळेत हेड बॉय आणि हेड गर्ल निवडणूक उत्साहात संपन्न

 विजयी विद्यार्थी उमेदवारांना आमदार संग्राम जगताप यांनी दिली शपथ   अहमदनगर (प्रतिनिधी) : येस फौंडेशन संचलित गोविंदपूरा मुकुंदनगर येथील पी.ए.इनामदार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हेड बॉय आणि हेड गर्लसाठी  निवडणुका घेण्यात आल्या. शाळेत या निवडणुकीत उभे राहण्यासाठी इयत्ता १० वी आणि ९ वी मधील विद्यार्थ्यांना पात्र धरण्यात आले त्यानुसार १० वी तील विद्यार्थी हेड बॉय आणि … Read more

Ahmednagar Sports: नवीन लोगो अहमदनगर जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल : आ.संग्राम जगताप

 Ahmednagar Sports: नवीन लोगो अहमदनगर जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल : आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनच्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना आ.जगताप म्हणाले कि हा नवीन लोगो आपल्या जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल. अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनने सर्वसमावेशक असा लोगो तयार केला … Read more

Ahmednagar Sports: बॅटलडोर अकॅडमी उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू घडविण्याचे कार्य करत आहे – आ. संग्राम जगताप

 राज्य आंतरजिल्हा व महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमी माध्यमातून बॅडमिंटनचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे कार्य केले जात आहे. खेळाडूंना प्रशिक्षण वर्ग व स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे. स्पर्धेतून शिकायला मिळते व स्वत:चे आत्मपरीक्षण होते. ही स्पर्धा पुढील स्पर्धेसाठी प्रेरणा देणारी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप … Read more

Ahmednagar NCP: ज्या विरोधकांचे जीवनच झिरो झाले त्यांना हे दिवे झिरो बल्ब दिसत आहे : आ. संग्राम जगताप

 शहरातील हजरत जलाल शहा बुखारी (र.अ.) कब्रस्तान मध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणूक आली म्हणून विकास कामे नसून, शहराच्या विकास कामात सातत्यता आहे. विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले असून, ते फक्त निवडणुकीच्या जत्रे पुरतेच मर्यादीत राहणार आहे. शहरात व उपनगरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा कोणताही परिसर शिल्लक राहिला नाही, की जेथे विकास काम झाला नाही. सर्वच … Read more

Ahmednagar Vij: विविध योजनांच्या माध्यमातून सभासदांबरोबर त्यांच्या कुटूंबियांचीही काळजी घेत आहे – आ.संग्राम जगताप

 अहमदनगर वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न      अहमदनगर (प्रतिनिधी)– कोणतीही संस्था ही त्या संस्थेतील चांगल्या संचालक मंडळाच्या कारभाराने प्रगती पथावर राहत असते. अहमदनगर वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था गेल्या तीस वर्षांपासून सभासदाच्या उन्नत्तीसाठी काम करत आहे. सभासद, कर्जदार, ठेवीदारांच्या सहकार्याने पतसंस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. सभासदांची आर्थिक उन्नत्ती साधण्याबरोबरच त्यांचा … Read more

Ahmednagar Sports: अहमदनगर शहराच्या शिरपेचात धावपटूंनी मानाचा तुरा रोवला : आ.संग्राम जगताप

 दक्षिण आफ्रिकेत मॅरेथॉन बॅक टू बॅक स्पर्धेत अहमदनगरचा डंका      अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा हा आता सर्वच क्षेत्रात नावा रुपाला येत आहे. आध्यात्मिक वारसा लाभलेला हा जिल्हा कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राची ओळख करुन देणारा ठरत आहे. स्पर्धेच्या युगात अहमदनगरचे नाव देश पातळीवर झळकले. अहमदनगरच्या धावपटूंनी इतिहास घडवित सलग दुसर्‍यांदा मॅरेथॉन बॅक टू बॅक मेडल मिळवून अहमदनगर शहराच्या शिरपेचात … Read more

Ahmednagar News: जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी नगर होणारच आणि मी करणारच -आमदार संग्राम जगताप

 Ahmednagar News: जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी नगर होणारच आणि मी करणारच -आमदार संग्राम जगताप        अहमदनगर (प्रतिनिधी)– दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून भिस्तबाग चौकाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले.तर जिल्ह्याच्या नामांतरासाठी आग्रही भूमिका घेऊन राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, केंद्रात पुन्हा सरकार स्थापन झाल्यावर जिल्ह्याच्या नामांतरासाठी अहिल्यादेवी नगर या  नावावर … Read more

Ahmednagar Cricket: खेळांच्या माध्यमातून युवक आपली कामगिरी दाखवुन एक भक्कम स्थान निर्माण करु शकतो – आ.संग्राम जगताप

 महापद्मसेना आयोजित ‘अखंड पद्मशाली चषक २०२४’ चे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी) –    समाजमध्ये महापद्मसेना मोठ्या उत्साहने काम करत आहे. समाजातील तरुण युवकांना नोकरी बरोबरच मैदानी खेळाकडे वळावे त्यांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणुन भव्य टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धा भरवुन एक चांगली कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे.  खेळांच्या … Read more

Ahmednagar Loksabha Election:पहा संपूर्ण प्रचार सभा ! मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल

Sujay Vikhe Patil: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल  अहमदनगर | अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातून भव्य रॅली काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी … Read more