Satkar: शहराच्या दृष्टीने पूजा वराडेचे यश अभिमानास्पद – आ. संग्राम जगताप

 शहराच्या दृष्टीने पूजा वराडेचे यश अभिमानास्पद – आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी तिचा गौरव केला. भिंगार येथे वराडे यांच्या निवासस्थानी झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी हरदिन मॉनिंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ, भिंगार येथील देवांग कोष्टी समाजाचे … Read more

Ahmednagar Sports: मोबाईलपेक्षा मैदानी खेळाला महत्व द्यावे – सुवर्णा जगताप

 अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंना पारितोषिक वितरण      अहमदनगर (प्रतिनिधी )  –    आज स्पर्धेच्या युगात पालक आणि मुले अभ्यासाला मोठ्या प्रमाणात महत्व देतात. मुले दिवसभर शाळेमध्ये असतात. संध्याकाळी मोबाईल हातात असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी  पालकांनी अभ्यासाबरोबर मैदानी खेळालाही महत्व दिले पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ.सुवर्णाताई जगताप यांनी व्यक्त केले.      … Read more

राजकारण न करता विकास कामांना प्राधान्य देत प्रश्न सोडविले – खा.सुजय विखे

 बोल्हेगाव येथील रस्त्यांच्या कामाचे खा. सुजय विखे पा. व आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन      अहमदनगर (प्रतिनिधी)  – नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण कधीही राजकारण केले नाही. ज्या भागात गरज असेल, त्या भागात विकास कामांना प्राधान्य देऊन तेथील प्रश्न सोडविले आहे. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला … Read more

Mahashivratri Ahmednagar: महाशिवरात्री निमित्त भाविकांना आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रसाद वाटप

 गुरुनानक देवजी सेवा ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर येथे गुरुनानक देवजी सेवा ग्रुप (जी.एन.डी.) च्या वतीने महाशिवरात्री निमित्त भाविकांना खिचडीचे प्रसाद वाटप करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी जनक आहुजा, बाबा कर्नलसिंग, प्रा. माणिक विधाते, अजिंक्य बोरकर, संजय आहुजा, प्रदीप पंजाबी, अमोल गाडे, महेश मध्यान, जय रंगलानी, … Read more

Shikshak Adhiveshan: निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

 प्राथमिक शिक्षक संघाचा महामेळावा व त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न         अहमदनगर (प्रतिनिधी)-राज्यभरातील प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असून निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार असून मुख्यालयी राहण्याची अट कायमस्वरूपी रद्द केली जाईल,तसे आदेश देणे बाबतची कार्यवाही तातडीने केली,असे आश्वासन नगरमधील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात ऑनलाइन संबोधत करताना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी … Read more

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी उमेश धोंडे यांची नियुक्ती

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी उमेश धोंडे यांची नियुक्ती   Ahmednagar NCP:  अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते उमेश धोंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नुकतीच राष्ट्रवादीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते धोंडे … Read more

Bolhegao: सावेडी गावठाण ते बोल्हेगाव रस्ते विकास कामाचा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

Bolhegao: सावेडी गावठाण ते बोल्हेगाव रस्ते  विकास कामाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ  अहमदनगर (प्रतिनिधी) : सावेडी गावठाण ते बोल्हेगाव ते निंबळक बायपास पर्यंतच्या सुमारे ८ कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरण विकास कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. कुमारसिंह वाकळे यांच्या सततच्या पाठपुरावा व आ जगताप यांच्या प्रयत्नांना यश येत हे विकास काम सुरू झाले. केवळ … Read more

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

 Ahmednagar NCP: आ संग्राम जगताप यांची शहरातून बाईक रॅली  अहमदनगर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली.‌ माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. बाईक वर असणारे भगवे झेंडे, भगवे उपरणे, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा यामुळे अवघं वातावरण शिवमय झाले होते. यावेळी माजी … Read more

Dhangar Samaj Ahmednagar: धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात लावून धरणार -आ.संग्राम जगताप

Dhangar Samaj Ahmednagar: धनगर समाज सेवा संघाच्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात प्रतिपादन      अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाल एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी समाजाने मोठा लढा उभा केला आहे. राज्यभर विविध संघटना, संस्था त्यासाठी उपोषण, आंदोलने, मोर्चे काढत आहेत. या सर्वांचा केंद्रबिंदू हा नगर जिल्हा आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची भुमिका राहिली … Read more

Kids School Ahmednagar: शिक्षणा बरोबरच अध्यात्मिक शिक्षण देणे महत्वाचे – आ. संग्राम जगताप

  किड्स सेकंड होम सहज स्कुल चे स्नेह संमेलन संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी) – प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुल चे 5 वे स्नेहसंमेलन प्रसंगी अध्यक्षस्थानी आ. संग्राम जगताप, प्रमुख पाहुणे पंडित दीनदयाळ चे संस्थापक वसंत लोढा, मा.नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक मदन आढाव, मा. नगरसेविका … Read more