Ahmednagar Lawyers: वकिलांच्या महामोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद ; वकील संरक्षण कायदा मंजूर करा वकिलांची मागणी
Ahmednagar Lawyers अहमदनगरमध्ये वकिलांचा महामोर्चा ; सरकारला दिला इशारा, आमदार थोरात, आ. कानडे, आ. जगताप सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी) वकिलांवर होणार हल्ले थांबबेत, राहुरी येथील वकील दाम्पत्याची हत्या करणार्या आरोपींना मोक्का लावा, हा खटला जलदगती कोर्टात चालवून उज्वल निकम यांची यासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी या मागण्यासाठी शहर वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वकीलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महा मोर्चा काढला. या मोर्च्यात … Read more