Ward No 2: कर्तव्यदक्ष नगरसेवकांमुळे प्रभागातील विकास कामांना गती – आ.संग्राम जगताप

 Ward No 2: नगरसेवक त्र्यंबके, पाउलबुधे यांच्या प्रयत्नातून गुलाबनगरला रस्ते कामाचा शुभारंभ     Ward No 2:  अहमदनगर (प्रतिनिधी):  नगर शहर हे खेडे गाव ही संकल्पना आज विकास कामांमुळे इतिहास जमा होत आहे. शहर विकासासाठी राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवित शहरातील रस्त्यांबरोबरच बाह्यवळण रस्ते, प्रत्येक प्रभागतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण, डांबरीकरण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. … Read more

Ward No 2: अभ्यासू लोकप्रतिनिधी काय करु शकतो हे कामांमधून खा.डॉ.सुजय विखे यांनी दाखवून दिले – निखिल वारे

  Ward No 2:  लक्ष्मीनगरमधील बंद गटार पाईपलाईन कामाचा शुभारंभ      Ward No 2: अहमदनगर (प्रतिनिधी): माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नातून व खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने प्रभाग क्र.2 मधील लक्ष्मीनगर येथील बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ निखिल वारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी बोलतांना श्री.वारे म्हणाले, खा.डॉ.सुजय विखे यांनी नगरकरांच्या मुलभूत अडचणी मध्ये … Read more

Navratra Utsav: तुळजाभवानी मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती

  Navratra Utsav:  तुळजाभवानी मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती  Navratra Utsav: अहमदनगर (प्रतिनिधी):  शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पूजा करून आरती करण्यात आली.  यावेळी आमदार जगताप यांचा सन्मान गणेश पलंगे यांनी केला. समवेत संतोष (सनी) सूर्यवंशी, रासकर यांच्यासह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते. 

Drawing Competition: विकास कामे करतांना कला-क्रीडा क्षेत्रही विकसित होणे गरजेचे : खा.सुजय विखे

 Drawing Competition:  राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेला 8 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती : साईराज ठरला सर्वांचे आकर्षण      Drawing Competition:  अहमदनगर (प्रतिनिधी):  शहर विकासात भौतिक सुविधांबरोबर कला-क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हेही महत्वाचे आहे. विकास कामे करतांना कला-क्रीडा क्षेत्रही विकसित होणे गरजेचे असते, त्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ मिळूवन दिल्यास आपल्या शहराचे नाव राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचते. आज निखिल वारे यांनी … Read more