Rahuri Election | निकालाच्या दिवशी माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

 Rahuri Election | राहुरी शहरात कर्डीले यांची प्रचार फेरी ; चौका-चौकात पुष्पवृष्टी  राहुरी : राहुरी शहरात आज अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढण्यात आली. भर उन्हात महिला, पुरुष, व्यापारी, व्यावसायिक, मागासवर्गीय समाज, तरूणाईने अभूतपूर्व स्वागत करून निकाल काय असते हे दाखवून दिले आहे. राहुरी शहरात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उद्याच्या निकालानंतर आमदार होताच मी शासनाच्या योजनांची … Read more

Rahuri News | पाच वर्षे काडीचेही काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून माझ्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न – शिवाजीराव कर्डिले

 Rahuri News |  भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा राहुरी तालुक्यात प्रचार दौरा नगर: राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात आमदार असताना विकासाची गंगोत्री आणण्यात यश आले होते. सिंचनापासून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. सत्तेत असलो नसलो तरी विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला नाही. दुर्देवाने मागील पाच वर्षांत मतदारसंघात काडीचेही काम झाले नाही. विकासकामांना खीळ बसली.  मी आमदार असताना केलेल्या विकासकामांचे श्रेय … Read more

Nagar Taluka | अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत असंख्य युवकांचा भाजपात प्रवेश

 शेंडी, जेऊर मध्ये महाविकास आघाडीला खिंडार  अहमदनगर । दर्शक :         एके  काळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा बालेकिल्ला असलेला शेंडी,जेऊर हा भाग होता.परंतु काही युवक वेगवेगळ्या कारणाने महाविकास आघाडीमध्ये गेले होते.ज्यांचे वडील आजोबा आजही आमदार कर्डिलेंबरोबर आहेत.त्यांनी आज महाविकास आघाडीला सोडून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश … Read more

देवस्थानच्या वतीने माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांचा सन्मान

 निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधी सोहळ्याला वैष्णवांचीनगर येथे गर्दी            अहमदनगर (प्रतिनिधी)  -संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळ्यात विश्वगुरूंचा भव्य जयजयकार सोहळा झाला. या वेळी हजारो वारकरी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पायी पालखी व दिंडी नगर येथे दोन दिवस मुक्कामी असते. परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर व … Read more

Ahmednagar BJP: देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज: चेअरमन शिवाजीराव कर्डीले

 देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज: चेअरमन शिवाजीराव कर्डीले अहमदनगर  देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय आहेत. यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारा विजयी करा असे आवाहन माजी मंत्री तथा जिल्हा बॅं केचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले आहे. ते नगर तालूक्यातील महायुतीच्या सभेत बोलत होते. यावेळी … Read more

राजकारण न करता विकास कामांना प्राधान्य देत प्रश्न सोडविले – खा.सुजय विखे

 बोल्हेगाव येथील रस्त्यांच्या कामाचे खा. सुजय विखे पा. व आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन      अहमदनगर (प्रतिनिधी)  – नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण कधीही राजकारण केले नाही. ज्या भागात गरज असेल, त्या भागात विकास कामांना प्राधान्य देऊन तेथील प्रश्न सोडविले आहे. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला … Read more

Nagar Taluka Election: नगर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत शिवाजीराव कर्डीले यांनी आणली एकहाती सत्ता

Nagar Taluka Election: नगर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत शिवाजीराव कर्डीले यांनी आणली एकहाती सत्ता अहमदनगर शहर आणि तालुक्यांमध्ये प्रत्येकाचे लक्ष लागून राहिलेल्या नगर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी एकहाती सत्ता आणली  नगर तालुक्यात राजकियदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी … Read more

Nagar Taluka: संपूर्ण मतदार संघाचा विकास हेच शिवाजीराव कर्डिले यांचे ध्येय – अक्षय कर्डिले

 Nagar Taluka:  देवगांवात महादेव मंदिर सभामंडप-वॉटर प्लांटचा शुभारंभ      Nagar Taluka: अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या 30 वर्षांपासून नगर तालुक्यातील गावांच्या विकासासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले  हे कायम कार्यरत आहेत. लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवून कायम त्यांच्या पाठिशी असतात.  नगर तालुक्याच्या विकासाकडे कर्डिले साहेबांनी कधीच दुर्लक्ष केले नाही. प्रत्येक गावात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनता त्यांना साथ देत आहे.  … Read more