Molana Azad Ahmednagar: मौलाना आझाद मुळे शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली – आबीद खान

 बालघर प्रकल्प च्यावतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन मौलाना आझाद मुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली – आबीद खान अहमदनगर:- भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे … Read more

Urdu: शनिवारी महफिले मुशायराचे आयोजन

 Urdu: शनिवारी महफिले मुशायराचे आयोजन Urdu: अहमदनगर- स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मखदूम सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये या सप्ताहाचा समारोप महफिले मुशायऱ्याने शनिवार दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी रात्री नऊ वाजता सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान हॉल येथे महफिले मुशायरा चे आयोजन करण्यात आले … Read more

Molana Azad: मौलाना आजाद यांनी शस्त्र हाती न घेताही क्रांती करता येते हे जगाला पटवून दिले – सैय्यद खलील

Molana Azad: बाल साहित्य उर्दू विशेषांकाचे मखदुम सोसायटीच्या वतीने मोफत वाटप Molana Azad: अहमदनगर (प्रतिनिधी) – स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करताना या महात्म्याला अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा नव्याने अभ्यास करण्याीच गरजही जाणून घ्यायला हवी. विशेषत: हिंसाचाराचे दशवतार पहायला मिळत असतांना शेवटच्या श्‍वासापर्यंत शांततेचा मंत्र जपणार्‍या मौलाना आजाद यांच्या विचारांचा मागोवा घेणे समयोजित … Read more

Molana Azad: मौलाना आझाद यांनी शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून अंमलात आणले – शौकतभाई तांबोली

 Molana Azad: मख़दुम सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे मौलाना आझाद यांना अभिवादन Molana Azad: अहमदनगर: भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली.  त्यामुळे शिक्षण … Read more