Parner News | बाबासाहेब तांबे व बंडू रोहकले यांचा राणी लंके यांना पाठिंबा

Parner News | बाबासाहेब तांबे व बंडू रोहकले यांचा राणी लंके यांना पाठिंबा  पारनेर :  खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करत आहेत. तालुक्यातील अनेक दिग्गजनेते व कार्यकर्ते खासदार निलेश लंके यांच्या गटात प्रवेश करत आहेत.  ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये माजी खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक समजले … Read more

Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके

 Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके  कान्हूरपठार व परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून शास्वत पाणी योजना माग लावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी दिली. लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीसाठी राणी लंके या कान्हूरपठारमध्ये … Read more

Mahavikas Aaghadi | भिंगार भागातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना दिला “विजयीभव” आशीर्वाद

 Mahavikas Aaghadi | भिंगार भागातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना दिला “विजयीभव” आशीर्वाद  नगर: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात अभिषेक कळमकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. या प्रचार दौऱ्यात भिंगार भागातील प्रत्येक कुटुंबातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना “विजयीभव” असा आशीर्वाद दिला. या औक्षणातून कळमकर यांना या भागातील महिलांचा विश्वास आणि पाठिंबा … Read more

Mahavikas Aghadi | खा. लंकेंनी वरिष्ठांना सांगावे अन्यथा वेगळ्या मार्गाचा काँग्रेसचा इशारा

Mahavikas Aghadi | खा. लंकेंनी वरिष्ठांना सांगावे अन्यथा वेगळ्या मार्गाचा काँग्रेसचा इशारा शहराच्या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी… जागा न सोडल्यास काँग्रेस बैठकीत कार्यकर्त्यांचा बंडाचा सूर नगर :  लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना खासदार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. त्या विजयाचे खरे किंगमेकर हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. … Read more

Yatra | निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024”

 Yatra | निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024” अहमदनगर । दर्शक :  निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने आयोजित “यात्रोत्सव 2024” अंतर्गत महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शनाची अनोखी सोय करण्यात आली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या यात्रेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागातून बसेसचे नियोजन केले गेले आहे, ज्यामुळे महिलांना … Read more

MVA Ahmednagar | स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज : खासदार निलेश लंके

 राजकारणातील व समाजातील स्वच्छतेसाठी महाविकास आघाडी कटिबध्द -खा. लंके अहमदनगर । दर्शक :   शहरात महाविकास आघाडी, खासदार निलेश लंके व बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात खासदार निलेश लंके स्वत: हातात झाडू घेऊन या अभियानात उतरले होते. बागडपट्टी व सर्जेपूरा परिसराची … Read more

Parner News | भूमिपुत्र शेतकऱ्यांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी

Parner News | भूमिपुत्र शेतकऱ्यांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी पारनेर । दर्शक :  तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगणसिद्धी, शहांजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे व डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष … Read more

Nilesh Lanke | कष्टाचे फळ नेहमी मिळतातच – खासदार निलेश लंके

इस्लामी भेटवस्तूचे अहमदनगर मधील एकमेव नाज कलेक्शनचे उद्घाटन संपन्न अहमदनगर । दर्शक :   कोणताही व्यवसाय असो त्यासाठी सातत्य व कष्टाची अत्यंत आवश्यकता आहे. मन लावून कष्ट केल्यास यश नक्कीच प्राप्त होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाज कलेक्शन आहे. त्यांनी छोट्याशा दुकानातून सुरू केलेला व्यवसाय आज त्यांच्या कष्टामुळे जिल्ह्यात नावाजलेला एकमेव दुकान झालेला असल्याचे प्रतिपादन खासदार … Read more

Ahmednagar Corporation: खासदार लंकेच्या मध्यस्तीने सफाई कामगारांच्या वारसांना मिळाला न्याय

 Ahmednagar Corporation: खासदार लंकेच्या मध्यस्तीने सफाई कामगारांच्या वारसांना मिळाला न्याय  खा.निलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर, मा. दिलीप सातपुते, मा. बाळासाहेब बोराटे यांची मध्यस्थी अहमदनगर (प्रतिनिधी) |  महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांना न्यायालयीन निर्णय व शासन आदेशानुसार नियुक्ती आदेश देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील इतर अनेक महानगरपालिकांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी केली असताना अहमदनगर महानगरपालिका … Read more

Ahmednagar Railway: आष्टी-अहमदनगर-पुणे-मुंबई अशी रेल्वे शटल एक्स्प्रेस सुरु करावी-विक्रम राठोड

  Ahmednagar Railway:  आष्टी-अहमदनगर-पुणे-मुंबई अशी रेल्वे शटल एक्स्प्रेस सुरु करावी-विक्रम अनिल भैय्या राठोड         अहमदनगर (प्रतिनिधी) – बीड परळी उस्मानाबाद सह मराठवाड्याचे भाग्य उजळविण्यासाठी आपल्या मंत्रालयाने महतप्रयासाने आष्टी नगर रेल्वे सुरु केली.मात्र या रेल्वेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता या रेल्वेचा फ्लॉप शो झाला आहे.प्रत्यक्षात हि रेल्वे आष्टी ते नगर ते दौंड कॉडलाईन ते पुणे आणि पुढे मुंबई अशी धावायला हवी … Read more