CNG Bike: दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सीएनजी बाईक पुण्यात लाँच
CNG Bike: दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सीएनजी बाईक पुण्यात लाँच जगातली पहिली सीएनजी बाईक आज पुण्यात लाँच झाली आहे. बजाज कंपनीने सीएनजी बाईकची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते बाईक लाँचचा सोहळा पार पडला. सीएनजीवर धावणारी ही पहिली दुचाकी आहे असा दावा बजाज कंपनीने केला आहे. १२५ सीसीचं इंजिन असलेली ही बाईक … Read more